लता मंगेशकरांनी आज कसं गायल असतं ‘राम आएंगे’ भजन? चाहत्यांचे डोळे पाणावले

ram mandir pran pratishtha : आज लता मंगेशकर असत्या तर असं गायल असतं 'राम आएंगे' भजन, चाहत्यांचे डोळे पाणावले, व्हायरल होत असलेलं व्हिडीओ पाहून व्हाल भावुक... संपूर्ण जगात उत्साहाचं आणि राममय वातावरण...

लता मंगेशकरांनी आज कसं गायल असतं 'राम आएंगे' भजन?  चाहत्यांचे डोळे पाणावले
Follow us
| Updated on: Jan 22, 2024 | 3:48 PM

ram mandir pran pratishtha : गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर (Bharatratn Lata Mangeshkar) आज आपल्यात नसल्या तरी, त्यांच्या अनेक आठवणी चाहत्यांच्या मनात कायम आहेत. देशात कोणताही महत्त्वाचा कार्यक्रम असला, तर लता मंगेशकर यांच्या आठवणी ताज्या होतात आणि आज लता दिदी असत्या तर… अशी भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात येते. आज देखील लता मंगेशकर यांचा आवाज ऐकण्यासाठी चाहते उत्सुक असतात. म्हणून लता मंगेशकर यांच्या आवाजातील ‘राम आयेंगे’ गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

लता मंगेशकर यांच्या आवाजातील व्हायरल होत असलेलं ‘राम आयेंगे…’ AI च्या मदतीने तयार करण्यात आलं आहे. गाणं ऐकून चाहते भावुक झाले आहेत. सध्या लता मंगेशकर यांच्या आवाजातील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहते व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

हे सुद्धा वाचा

लता मंगेशकर त्यांच्या मधूर आवाज आणि नम्र स्वभावासाठी ओळखल्या जातात. लता दिदी यांच्या निधनला दोन वर्ष झाली आहे. तरी देखील आजही चाहत्यांच्या मनात लता दीदी यांत्यावर असलेलं प्रेम कायम आहे. आता एक्स युजरने (ट्विटर) एक व्हिडीओ पोस्ट केलं आहे. AI लता दीदी यांचा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे.

व्हिडीओ अनेकांनी कमेंट करत भावना व्यक्त केल्या आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘मला नाही माहिती हे ऐकून माझ्या डोळ्यात अचानक अश्रू आले…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘लता दीदी यांचा आवाज ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं…’ तर अनेकांनी व्हिडीओ तयार करणाऱ्यांचे आभार मानले आहेत.

लता मंगेशकर

लता मंगेशकर यांचं निधन 6 फेब्रुवरी 2022 मध्ये झालं. वयाच्या 92 वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. प्रकृती खालावल्यामुळे लता दीदी यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी (breach candy hospital) रुग्णालयात उपचार सुरू होते. लता दीदी यांनी अनेक बॉलिवूड सिनेमांसाठी गाणी गायली. एवढंच नाही तर, लता दीदी यांनी अनेक भाषांमध्ये देखील गाणी गायली आहेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.