Photo : मधुरा नाईकचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर; शेअर केले अ‍ॅनिमेटेड बिकिनी फोटो

मधुरा नाईकनं तिच्या या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'हे अशा सर्व लोकांसाठी जे मला माझ्या अकाऊंटवर बिकीनी फोटो शेअर करण्यास सांगत आहेत.' (Madhura Naik's unequivocal answer to trolls; Shared animated bikini photo)

| Updated on: Jun 04, 2021 | 5:39 PM
कसौटी जिंदगी की 2 मध्ये दिसलेली अभिनेत्री मधुरा नाईकनं नुकतंच सोशल मीडियावर धमाकेदार फोटो शेअर केलाय. या अ‍ॅनिमेटेड फोटोमध्ये मधुरानं बिकिनी परिधान कलेली दिसतेय. आता हा फोटो शेअर करण्यामागील कारण मधुरा नाईकनं सांगितलं आहे.

1 / 9
मधुरा नाईकनं तिच्या या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'अशा सर्व लोकांसाठी जे मला माझ्या अकाऊंटवर बिकीनी फोटो शेअर करण्यास सांगत आहेत.' आता मधुरा नाईक टाईम्स ऑफ इंडियाशी सोशल मीडियाबद्दल बोलली आहेत. सायबर धमकीपासून ते ट्रोलिंगपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीवर तिनं आपलं मत व्यक्त केलं आहे.

2 / 9
अ‍ॅनिमेटेड बिकिनी फोटो शेअर करण्याविषयी बोलताना मधुरा नाईक म्हणाली, 'मी माझ्या चुलतभावाच्या घरी होते. इस्रायलमधील माझ्या एका मित्रानं मला हा फोटो पाठवला ज्यामध्ये मी बिकिनी घातली होती. फोटो पाहून मला वाटलं की हे शेअर करावं. माझ्या सोशल मीडिया अकाऊंटवरील मेसेजेस बॉक्स भयानक लोकांनी भरलेलं आहे.

3 / 9
मी अशा लोकांना प्रत्युत्तर देत नाही किंवा मी त्या वाचतही नाही. म्हणून मला फक्त हा फोटो त्या लोकांसाठी पोस्ट करायचा होता. मला असे बरेच मेसेज येतात आणि त्यामध्ये लिहिलेल्या शब्दांमुळे मला त्रास होतो.

4 / 9
एका दिवसात असे किती मेसेजेस येतात, अशी विचारणा मधुरा नाईक यांना करण्यात आली. याबाबत अभिनेत्री म्हणाली, 'मला अनेक मेसेजेस येतात. त्यातील बरेचसे मेसेज खूप उद्धट आहेत. काही फक्त विचित्र आहेत.

5 / 9
सेलिब्रिटी आणि सार्वजनिक व्यक्तिमत्त्व असल्यामुळे आपल्या सर्वांना अशा गोष्टींचा सामना करावा लागतो. प्रत्येकजण या गोष्टीचा वेगळ्या प्रकारे डील करतो.

6 / 9
मधुरा म्हणाली की हे अश्लील मेसेज तिच्या मानसिकतेवर परिणाम करत नाहीत मात्र त्यांनी तिला विचार करण्यास भाग पाडलं आहे.

7 / 9
ती म्हणते, 'मला आश्चर्य वाटतं की ही माणसं माझ्यासमोर आली असती तर काय झालं असतं? मेसेजद्वारे माझ्याशी बोलणारे हे लोक माझ्यासमोरही असंच बोलण्याचं धैर्य बाळगतील काय?  फोनच्या मागे लपणं खूप सोपे आहे. तेच हे लोक करतात.

8 / 9
इतर अनेक सेलेब्सप्रमाणे मधुरा नाईकसुद्धा सोशल मीडियावर ट्रोल झाली आहेत. तिनं याबद्दल सांगितलं, 'एकदा माझ्या चुलतभावाबरोबर मासेमारीसाठी जाण्यासाठी मला ट्रोल केलं होतं. मी नंतर बसले आणि कमेंस वाचल्या आणि खूप हसले. मी ज्या ठिकाणी मोठे झाले आहे तिथे मासेमारी हा एक खेळ मानला जातो. आम्ही मासे मारत नाही, आम्ही फक्त मनोरंजनासाठी त्यांना पकडतो. आम्ही मासे पकडतो, ते हुकवरून काढून टाकतो आणि नंतर ते परत पाण्यात सोडतो.

9 / 9
Follow us
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.