Mahesh Babu | महेश बाबूला कशी पत्नी हवी होती? नम्रता शिरोडकरने केला खुलासा

नम्रताच्या सर्व चित्रपटांची शूटिंग पूर्ण होईपर्यंत महेश बाबू लग्नासाठी थांबला होता. जेणेकरून लग्नाआधीच तिने तिचे सर्व चित्रपट पूर्ण करून घ्यावेत. “या गोष्टींबद्दल आमच्यात खूपच स्पष्टता होती”, असं नम्रताने स्पष्ट केलं.

| Updated on: Aug 09, 2023 | 1:30 PM
साऊथ सुपरस्टार महेश बाबूने 2005 मध्ये अभिनेत्री नम्रता शिरोडकरशी लग्न केलं. लग्नानंतर नम्रताने फिल्म इंडस्ट्रीला रामराम केला. तब्बल 17 वर्षांनंतर तिने यामागचं कारण सांगितलंय.

1 / 5
“महेशला काम न करणारी पत्नी हवी होती, याबाबतीत तो स्पष्टच होता. मी जरी एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असते, तरी त्याने मला काम सोडायला सांगितलं असतं. अशा काही गोष्टी आहेत, ज्या आम्ही एकमेकांसाठी केल्या आहेत”, असं नम्रता म्हणाली.

2 / 5
नम्रताच्या सर्व चित्रपटांची शूटिंग पूर्ण होईपर्यंत महेश बाबू लग्नासाठी थांबला होता. जेणेकरून लग्नाआधीच तिने तिचे सर्व चित्रपट पूर्ण करून घ्यावेत. “या गोष्टींबद्दल आमच्यात खूपच स्पष्टता होती”, असं नम्रताने स्पष्ट केलं.

नम्रताच्या सर्व चित्रपटांची शूटिंग पूर्ण होईपर्यंत महेश बाबू लग्नासाठी थांबला होता. जेणेकरून लग्नाआधीच तिने तिचे सर्व चित्रपट पूर्ण करून घ्यावेत. “या गोष्टींबद्दल आमच्यात खूपच स्पष्टता होती”, असं नम्रताने स्पष्ट केलं.

3 / 5
नम्रता आणि महेश बाबूची पहिली भेट 2000 मध्ये ‘वामसी’ या चित्रपटाच्या सेटवर झाली. त्यानंतर पाच वर्षांनी 2005 मध्ये दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर नम्रताने चित्रपटसृष्टीपासून फारकत घेतली आणि कुटुंब सांभाळण्याकडे लक्ष केंद्रीत केलं.

4 / 5
“मी खूप आळशी होती. मी नेहमीच सांगते की मी कोणताच प्लॅन केला नव्हता. जे काही घडलं ते आपोआप होत गेलं. मी असं म्हणू शकते की मी जे निर्णय घेतले, ते योग्य होते आणि त्या निर्णयांमुळे मी आता खूश आहे," असंही नम्रता म्हणाली.

5 / 5
Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.