अभिनेत्री नेहा पेंडसेला कोरोनाची लागण, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसेलाही कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने याबाबतची माहिती दिली आहे. मला सौम्य लक्षणं जाणवत असल्याने मी कोरोना चाचणी केली. ती चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाईन आहे. घरात राहुनच मी सध्या उपचार घेतेय, असं नेहाने आपल्या इन्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय.

अभिनेत्री नेहा पेंडसेला कोरोनाची लागण, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती
नेहा पेंडसे
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 1:46 PM

कोरोनाचं संकट अधिकाधिक गडद होताना दिसतंय. अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेत्री नेहा पेंडसेलाही कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने याबाबतची माहिती दिली आहे. मला सौम्य लक्षणं जाणवत असल्याने मी कोरोना चाचणी केली. ती चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाईन आहे. घरात राहुनच मी सध्या उपचार घेतेय, असं नेहाने आपल्या इन्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय.

नेहाला मागच्या काही दिवसांपासून सौम्य लक्षणं असल्यामुळे तिने आपली चाचणी करून घेतली. दोनदा तिची चाचणी निगेटिव्ह आली. मात्र तिसऱ्यांदा चाचणी केली असता ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. नेहा घरात राहूनच उपचार घेत आहे.

नेहा पेंडसेची इन्साग्राम पोस्ट

नेहाने आपल्याला कोरोना झाल्याची माहिती इन्स्टाग्रामवरून दिली. नेहाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय, ‘मला काही सौम्य लक्षणं जाणवत असल्याने मी कोरोना चाचणी केली. ती चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाईन आहे. घरात राहुनच मी सध्या उपचार घेत आहे. त्यामुळे मी सध्या शुटिंग करत नाहीये.’

कोण-कोणते कलाकार कोरोना पॉझिटिव्ह आहेत?

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झालीये. त्यांच्यावर सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझेन खान, कॉमेडियन वीरदास हे कलाकार सध्या कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

संबंधित बातम्या

Lata Mangeshkar Corona Positive | गानकोकिळा लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, आयसीयूमध्ये दाखल

छोटी परी, सगळ्यांवर भारी, तिच्या तालावर नाचते दुनिया सारी

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....