AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रणबीर-आलियाच्या लग्नाच्या चर्चा चाहत्यांच्या पचनी पडेना, सोशल मीडियावर उलट-सुलट प्रतिक्रिया

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या चर्चत आहेत.

रणबीर-आलियाच्या लग्नाच्या चर्चा चाहत्यांच्या पचनी पडेना, सोशल मीडियावर उलट-सुलट प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 6:48 PM

मुंबई : रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या चर्चेत आहेत. हे दोघे बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आलियासोबतच्या नात्याविषयी आणि लग्नाबाबत रणबीर कपूरने दुजोरा दिला आहे. नुकत्याच एका मुलाखतीत रणबीरने सांगितले आहे की होते की, कोरोना व्हायरल नसता तर मी आतापर्यंत आलिया भट्टसोबत लग्न बंधणात अडकलो असतो. (memes on social media from Ranbir Kapoor and Alia Bhatt’s wedding talk)

मात्र, त्याच्या याच वाक्यामुळे सोशल मिडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे. रणबीर आणि आलियाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे मीम्स तुम्ही पाहिले तर पोट धरून हसाल

रणबीरने मुलाखतीत सांगितले की होते की, दोघांनी लॉकडाऊनमध्ये एकत्र वेळ घालवला. दिवसभर रणबीर चित्रपट आणि मालिका बघायचा, तर आलिया काहीतरी नवीन शिकत होती. रणबीरने लॉकडाऊनमध्ये आपला वेळ कसा घालवला हे सांगितले. तो म्हणाला की, सुरुवातीला आम्ही कौटुंबिक त्रासातून जात होतो. त्यानंतर, मी पुस्तके वाचण्यास आणि कुटुंबासमवेत वेळ घालवू लागलो आणि दिवसातून 2-3 चित्रपट बघायचो. रणबीर आणि आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे शूटिंग लांबणीवर पडले होते.

जेव्हा उदय शंकर यांना, ‘ब्रह्मास्त्र चित्रपटाची एकूण किंमत 300 कोटी आहे का? असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, त्यापेक्षाही जास्त आहे. असा कोणताही चित्रपट करण्यास वेळ लागतो. आणि अशा चित्रपटाला चित्रपटगृहात चांगला प्रेक्षक वर्ग मिळू शकतो. या चित्रपटामध्ये खूपसे ग्राफिक्स वापरले आहे. करण जोहर हा चित्रपट ओटीटी रिलीजवर करण्याबाबत उत्सुक नसल्याचे म्हटले जात होते.

संबंधित बातम्या : 

Highest Fees | ‘अक्षय कुमार’ ठरला बॉलिवूडमधील सर्वात महागडा अभिनेता!

Fee Hike | ‘ब्रह्मास्त्र’साठी रणबीरने मागितले जास्त पैसे?, वाचा काय आहे सविस्तर प्रकरण…

(memes on social media from Ranbir Kapoor and Alia Bhatt’s wedding talk)

पाकिस्तान सरकारला पाकिस्तानी नागरिकही वैतागले; गिलगीटमध्ये निदर्शने
पाकिस्तान सरकारला पाकिस्तानी नागरिकही वैतागले; गिलगीटमध्ये निदर्शने.
शेतकऱ्यांचा माल संपला अन् बाजारात दरवाढीला सुरुवात
शेतकऱ्यांचा माल संपला अन् बाजारात दरवाढीला सुरुवात.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुखांची गृहमंत्रालयाला मोठी मागणी.
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी.
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.