Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

L2 Empuraan Controversy : गुजरात दंगलीच्या संदर्भामुळे तब्बल 27 दृश्यांवर कात्री; काय आहे ‘एल 2: एम्पुरान’चा वाद?

'एल 2: एम्पुरान' हा 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'लुसिफर' या ॲक्शन थ्रिलर चित्रपटाचा सीक्वेल आहे. यामध्ये अभिनेते मोहनलाल यांनी राजकीय फिक्सर स्टीफन नेदुमपल्लीची भूमिका साकारली आहे. तर पृथ्वीराज सुकुमारन हा त्याचा सहकारी झायेद मसूदच्या भूमिकेत आहे.

L2 Empuraan Controversy : गुजरात दंगलीच्या संदर्भामुळे तब्बल 27 दृश्यांवर कात्री; काय आहे 'एल 2: एम्पुरान'चा वाद?
काय आहे 'एल 2: एम्पुरान'चा वाद? Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 04, 2025 | 11:36 AM

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांची मुख्य भूमिका असलेला ‘एल 2: एम्पुरान’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात 2002 च्या गुजरात दंगलीचा संदर्भ दाखवल्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. 25 मार्च रोजी ‘एम्पुरान’ हा चार विविध भाषांमध्ये देशभरात प्रदर्शित झाला होता. परंतु गुजरात दंगलीच्या चित्रणामुळे उजव्या विचारसरणीच्या लोकांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यातील काही दृश्यांवर कात्री चालवल्यानंतर तो पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘एम्पुरान’मधील 27 दृश्यांवर कात्री चालवण्यात आली आहे. हे संपूर्ण दृश्य जवळपास 127 सेकंदांचं होतं. या बदलानंतर हा चित्रपट थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नेमकं काय दाखवलंय, उजव्या विचारसरणीच्या लोकांचा नेमका काय आक्षेप आहे आणि एकंदर हा वाद काय आहे, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?.
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं.
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?.
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर.
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं.
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका.