Money Laundering Case | जॅकलीन फर्नांडिस हिने कोर्टाकडे केली अत्यंत मोठी मागणी, सुकेश चंद्रशेखर प्रकरणात थेट

जॅकलीन फर्नांडिस ही नेहमीच चर्चेत असते. जॅकलीन फर्नांडिस हिचे नाव सुकेश चंद्रशेखर प्रकरणात आल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसला. जॅकलीन फर्नांडिस हिच्यावर मोठी टिका करण्यात आली. जॅकलीन फर्नांडिस हिच नाही तर या प्रकरणात नोरा फतेही हिचे देखील नाव आहे.

Money Laundering Case | जॅकलीन फर्नांडिस हिने कोर्टाकडे केली अत्यंत मोठी मागणी, सुकेश चंद्रशेखर प्रकरणात थेट
Follow us
| Updated on: May 23, 2023 | 3:10 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) ही तूफान चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखर याच्या प्रकरणात जॅकलीन फर्नांडीस हिचे नाव आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला. जॅकलीन फर्नांडीस ही सुकेश चंद्रशेखर याच्यावर आंधळे प्रेम करत होती. सुकेश चंद्रशेखर गेल्या अनेक दिवसांपासून 200 कोटी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी (Money Laundering Case) दिल्ली येथे तुरुंगात आहे. या प्रकरणात जॅकलीन फर्नांडीस हिचे अनेकदा चाैकशी ही करण्यात आली. जॅकलीन फर्नांडीस हिच नाही तर या प्रकरणात नोरा फतेही हिचे नाव देखील आले. नोरा फतेही हिला देखील सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) याने अत्यंत महागडे गिफ्ट दिले आहेत.

200 कोटी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पोलिसांनी बाॅलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस हिला देखील सह आरोपी या प्रकरणात केले आहे. जॅकलीन फर्नांडीस हिचा पासपोर्ट हा कोर्टाने जप्त केला आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून जॅकलीन फर्नांडीस ही विदेशात जाऊ शकत नाहीये. जॅकलीन फर्नांडीस ही विदेशात गेली तर परत ती भारतामध्ये येणार नसल्याची देखील चर्चा आहे.

यामुळेच जॅकलीन फर्नांडीस हिचा पासपोर्ट हा जप्त करण्यात आलाय. आज जॅकलीन फर्नांडीस हिने कामानिमित्त विदेशात जावे लागत असल्याने विदेशात जाण्याची परवानगी मागितली आहे. जॅकलिन आज दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात पोहोचली. परदेशात जाण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती जॅकलीन फर्नांडीस हिने न्यायालयाकडे केली आहे.

200 कोटी रूपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलीन फर्नांडीस हिचे पाय खोलात असल्याचे अगोदर स्पष्ट झाले आहे. कारण जॅकलीन फर्नांडीस ही सुकेश चंद्रशेखर याच्यासोबत रिलेशनमध्ये होती. इतकेच नाही तर जॅकलीन फर्नांडीस हिला सुकेश चंद्रशेखर याच्यासोबत लग्न देखील करायचे होते. काही दिवसांपूर्वीच सुकेश चंद्रशेखर याने सांगितले होते की, जॅकलीन फर्नांडीस हिला माझ्या कामाबद्दल काहीच माहिती नव्हती.

जॅकलीन फर्नांडीस ही फक्त माझ्यावर प्रेम करायची, तिने माझ्या पैशांवर कधीच प्रेम केले नाहीये. काही दिवसांपूर्वीच जॅकलीन फर्नांडीस हिने अत्यंत मोठा खुलासा करत सांगितले की, सुकेश चंद्रशेखर हा कोणत्या मार्गाने पैसे कमावत होता, याची आपल्याला अजिबात कल्पना नव्हती. त्याच्या पैशांसोबत माझा काहीच संबंध नसल्याचे जॅकलीन फर्नांडीस हिने यापूर्वीच जाहिर केले होते. जॅकलीन फर्नांडीस हिला सुकेश चंद्रशेखर याने अनेक मोठे गिफ्ट दिले आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.