Photo : दिया मिर्झाच नाही, तर नताशा, कल्की, निना गुप्ता या अभिनेत्रीही होत्या लग्नाआधी प्रेग्नेंट!

अभिनेत्री दिया मिर्झासोबतच बॉलिवूडमधील या अभिनेत्रीसुद्धा लग्नाआधी प्रेग्नेंट राहिल्या आहेत. (Not only Dia Mirza, but also Natasha, Kalki, Nina Gupta were pregnant before marriage!)

| Updated on: May 05, 2021 | 5:50 PM
नीना गुप्ता आणि वेस्ट इंडियन क्रिकेटपटू विव्हियन रिचर्ड्स यांच्या नात्यांबद्दल आजही चर्चा होते. दोघं बरेच दिवस एकत्र होते, मात्र त्यांनी लग्न केलं नाही. तर मसाबा गुप्ता ही या दोघांची मुलगी आहे. निनानं रिचर्ड्सशी कधीही लग्न केलं नाही आणि तिनं एकटीनं मसाबाला सांभाळलं.

1 / 6
कल्की कोचलिननं अनुराग कश्यपसोबत लग्न केलं होतं, मात्र या दोघांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. त्यानंतर,  कल्की बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गसोबत रिलेशनशिपमध्ये होती. सैफो ही या दोघांची मुलगी आहे. लग्नाआधी गर्भवती असताना कल्कीला बरंच ट्रोल करण्यात आलं होतं, मात्र तिनं सर्वांकडे दुर्लक्ष केलं एवढंच नाही तर बेबी बम्पचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर शेअर केले.

2 / 6
हार्दिक पांड्या आणि नताशानं मागच्या वर्षी सगळ्या चाहत्यांसमोर प्रेमाची कबूली दिली. काही महिन्यांनंतर या दोघांनीही नताशा गरोदर असल्याची बातमी जाहीर केली होती. आता दोघांनाही एक मुलगा झाला आहे ज्याच्याबरोबर ते फोटो शेअर करत असतात.

3 / 6
नेहा धुपियानं तिचा बॉयफ्रेंड अंगद बेदीशी लग्न केलं. लग्नाच्या काळात नेहा प्रेग्नेंट होती. नेहानं जेव्हा गर्भधारणेची घोषणा केली तेव्हा या दोघांनीही बरंच ट्रोल करण्यात आलं होतं, मात्र या दोघांना काहीही फरक पडला नाही आणि दोघांनीही मुलगी मेहरचं स्वागत केलं.

4 / 6
कोंकणा सेन हारून शौरीची आई आहे. कोंकणा लग्नापूर्वी प्रेग्नेंट होती. 2011 मध्ये कोंकणानं बॉयफ्रेन्ड रणवीर शौरीसोबत लग्न केले. त्यानंतर लवकरच कोंकणानं एका मुलाला जन्म दिला. लोकांनी चर्चा केली की ती प्रेग्नेंट असल्यामुळे दोघांनी घाईघाईत लग्न केलं, मात्र या जोडप्यानं कधीही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही.

5 / 6
श्रीदेवी एक बोल्ड अभिनेत्री ठरली तिनं हे कबूल केलं होतं की ती बोनी कपूरच्या बाळाची आई होणार आहे. श्रीदेवीनं बोनीशी लग्न केलं तेव्हा ती काही महिन्यांपासून प्रेग्नेंट होती. श्रीदेवी आणि बोनी यांनी जानेवारी 1997 मध्ये जाह्नवीचं स्वागत केलं.

6 / 6
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.