AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Oscars 2025: अँड द ऑस्कर गोज टू.. जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 'अनोरा' या चित्रपटाने पाच पुरस्कार पटकावले आहेत. याशिवाय 'द ब्रुटलिस्ट', 'ड्युन: पार्ट 2', 'विकेड', 'द सबस्टन्स' या चित्रपटांनीही पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. ऑस्कर विजेत्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर पहा..

Oscars 2025: अँड द ऑस्कर गोज टू.. जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी
oscarsImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 03, 2025 | 9:41 AM

कलाविश्वात अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजिलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात पुन्हा एकदा भारताच्या पदरी निराशा आली आहे. सर्वोत्कृष्ट लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म श्रेणीत भारताचा हिंदी लघुपट ‘अनुजा’ पराभूत झाला. तर व्हिक्टोरिया वॉर्मरडॅमच्या ‘आय ॲम नॉट अ रोबोट’ने सर्वोत्कृष्ट लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्मचा ऑस्कर जिंकला आहे. ‘अनुजा’ची निर्मिती गुनित मोंगा, प्रियांका चोप्रा जोनास आणि मिंडी कलिंग यांनी केली होती. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘अनोरा’ या चित्रपटाचा दबदबा पहायला मिळाला. या चित्रपटाने पाच विविध श्रेण्यांमध्ये पुरस्कार पटकावले आहेत. यासोबतच ऑस्कर पुरस्कार जिंकलेल्या सर्व विजेत्यांची यादी पहा..

ऑस्कर विजेत्यांची संपूर्ण यादी-

बेस्ट ॲनिमेटेड शॉर्ट फिल्म

‘इन द शॅडो ऑफ द सायप्रेस’, शिरीन सोहानी आणि हुसेन मोलायेमी

हे सुद्धा वाचा

बेस्ट अ‍ॅनिमेटेड फीचर फिल्म

फ्लो, गिंट्स झिलबालोडिस

बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर

किअरन कल्किन, द रिअल पेन

बेस्ट कॉस्च्युम डिझाइन

विकेड, पॉल टेझवेल

बेस्ट ओरिजिनल स्क्रीनप्ले

अनोरा, शॉन बेकर

बेस्ट अडाप्टेड स्क्रीनप्ले

कॉनक्लेव्ह, पीटर स्ट्रॉघन

बेस्ट मेकअप आणि हेअरस्टायलिंग

द सबस्टन्स, पियरे-ऑलिव्हियर पर्सिन, स्टेफनी गिलॉन आणि मर्लिन स्कार्सेली

बेस्ट फिल्म एडिटिंग

अनोरा, शॉन बेकर

बेस्ट सपोर्टिंग ॲक्ट्रेस

झो सलदानाने, एमिलिया पेरेझ

बेस्ट प्रॉडक्शन डिझाइन

विकेड, नेथन क्राऊली आणि ली सँडेल्स

बेस्ट ओरिजिनल साँग

एल माल, एमिलिया पेरेझ

बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म

द ओन्ली गर्ल इन द ऑर्केस्ट्रा, मॉली ओब्रायन आणि लिसा रेमिंग्टन

बेस्ट साऊंड

ड्युन: पार्ट 2, गॅरेथ जॉन, रिचर्ड किंग, रॉन बार्टलेट आणि डग हेम्फिल

बेस्ट व्हिज्युअल इफेक्ट्स

ड्युन: पार्ट 2, पॉल लॅम्बर्ट, स्टीफन जेम्स, रायस साल्कोम्बे आणि गर्ड नेफझर

बेस्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म

आय ॲम नॉट अ रोबोट, पॅट्रिस व्हर्मेट आणि शेन व्हियु

बेस्ट सिनेमेटॉग्राफी

द ब्रुटलिस्ट, लॉल क्राऊली

बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म

आय ॲम स्टिल हिअर, ब्राझिल

बेस्ट ओरिजिनल स्कोअर

द ब्रुटलिस्ट, डॅनिअल ब्लुमबर्ग

बेस्ट ॲक्टर

एड्रियन ब्रोडी, द ब्रुटलिस्ट

बेस्ट डायरेक्टर

अनोरा, शॉन बेकर

बेस्ट ॲक्ट्रेस

माईकी मॅडिसन, अनोरा

बेस्ट पिक्चर

अनोरा, अ‍ॅलेक्स कोको, समांथा क्वान आणि शॉन बेकर

महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई झाले देशाचे 52 वे सरन्यायाधीश
महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई झाले देशाचे 52 वे सरन्यायाधीश.
ऑपरेशन सिंदूरअंतर्गत शोपियानमध्ये राबवलेलं 'ऑपरेशन केलर' काय आहे?
ऑपरेशन सिंदूरअंतर्गत शोपियानमध्ये राबवलेलं 'ऑपरेशन केलर' काय आहे?.
काका-पुतण्या एकत्र येणार? अजित पवार यांनी केलं मोठं विधान
काका-पुतण्या एकत्र येणार? अजित पवार यांनी केलं मोठं विधान.
राज्यात अवकाळी पावसाचं थैमान; इगतपुरीत सलग सहाव्या दिवशी पावसाची हजेरी
राज्यात अवकाळी पावसाचं थैमान; इगतपुरीत सलग सहाव्या दिवशी पावसाची हजेरी.
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग.
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?.
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.