AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Posters | ‘तांडव’मध्ये राजकारणातले मोहरे आमनेसामने, डायलॉगने वाढवली उत्सुकता!

सैफ अली खानची वेब सीरीज ‘तांडव’ मध्ये दिसणार आहे. एखाद्या राजकीय नेत्यासारखा तो या पोस्टरमध्ये लोकांना अभिवादन करताना दिसत आहे.

Posters | 'तांडव'मध्ये राजकारणातले मोहरे आमनेसामने, डायलॉगने वाढवली उत्सुकता!
Follow us
| Updated on: Dec 29, 2020 | 11:19 AM

मुंबई : सैफ अली खान (Saif Ali Khan) वेब सीरीज ‘तांडव’ (Tandav) मध्ये दिसणार आहे. एखाद्या राजकीय नेत्यासारखा तो या पोस्टरमध्ये लोकांना अभिवादन करताना दिसत आहे. तर त्याच्यासोबत या पोस्टरमध्ये डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) देखील दिसत आहे. ती देखील एखाद्या राजकिय महिलेच्या भूमिकेत दिसत आहे. या वेब सीरीजचा पहिला टीझर 17 डिसेंबरला प्रदर्शित झाला होता.प्राइम व्हिडिओने काही दिवसांपूर्वी आपल्या इंस्टाग्रामवर प्रसिद्ध केले आणि लिहिले की, “तयार व्हा, आपण तांडव युगामध्ये प्रवेश करणार आहोत.”(Poster release of Saif Ali Khan’s web series Tandav)

जेव्हा या वेब सीरीजची घोषणा झाली तेव्हा सैफने सांगितले की होते की, ही वेब सीरीज भारतीय राजकारणाभोवती फिरणार आहे. ही वेब सीरीज उत्तर प्रदेशातील राजकारण, दलित आणि यूपी पोलिसांमधील संबंध यासारख्या विविध गोष्टी यामध्ये आहेत. सैफ एक राजकारणी म्हणून दिसणार आहे. चंद्रगुप्त मौर्याचे सर्वात बुद्धिमान सल्लागार चाणक्य म्हणून त्यांने आपल्या भूमिकेचे वर्णन केले.

या वेब सीरीजमध्ये डिंपल कपाडिया, दिनो मोरिया, तिग्मांशू धुलिया, गौहर खान, मोहम्मद झीशान, कृतिका कामरा, सुनील ग्रोहर, अनूप जोशी, कुमुद मिश्रा हे महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तांडव वेब सीरीज 15 जानेवारीला अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.

‘तांडव’ अली अब्बास जफर हे दिग्दर्शित करणार आहेत, ज्यांनी ‘भारत’, ‘टायगर जिंदा है’ आणि ‘गुंडे’ सारख्या अनेक बॉलिवूड हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. सैफचे चाहते आता त्याच्या या वेब सीरीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. या वेब सीरीज शिवाय सैफ अली खान प्रभास स्टारर फिल्म ‘आदिपुरुष’ मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात सैफ रावणची भूमिका साकारत आहे.

संबंधित बातम्या : 

Digital Debut | व्हिलन ते कॉमेडियन, अभिनेता रणजित यांचे डिजिटल विश्वात पदार्पण!

Aashram New Season | वादाच्या भोवऱ्यात अडकूनही ‘आश्रम’ सीरीज परत एकदा करणार धमाका?

(Poster release of Saif Ali Khan’s web series Tandav)

...तर ते अ‍ॅक्ट ऑफ वॉर, सिंधू जल करारावरुन पाक मंत्री पुन्हा बरळला
...तर ते अ‍ॅक्ट ऑफ वॉर, सिंधू जल करारावरुन पाक मंत्री पुन्हा बरळला.
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं
अवकाळीचा फटका; भाज्यांच्या दराने गाठली शंभरी, गृहीणींचं बजेट कोलडलं.
गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार
गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द होणार.
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी
तीन दिवस सतर्कतेचे; राज्यात बॉम्बब्लास्टची धमकी.
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप
प्रलंबित मागण्यांसाठी आशा सेविकांचा 20 मेपासून बेमुदत संप.
आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?
आज दहावी बोर्डाचा निकाल; कुठे बघता येणार निकाल?.
भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान
भारत-पाकिस्तानमधलं अणूयुद्ध अमेरिकेनं टाळलं, ट्रम्प यांचं मोठं विधान.
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?.
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट.