Adipurush: ‘आदिपुरुष’ मधील रामाच्या अवतारातील प्रभास चाहत्यांची मन जिंकण्यास सज्ज; ‘या’ दिवशी येणार टीझर

हिंदू महाकाव्य रामायणावर आधारित या चित्रपटाचा टीझर 'दसर्‍या'च्या दोन दिवस आधी रिलीज होत आहे. गंमत म्हणजे यावेळी प्रभास दिल्लीत 'दसरा' साजरा करताना दिसणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिल्लीतील लवकुश रामलीला समिती अयोध्येतील राममंदिराची थीम असलेला पंडाल लाल किल्ल्याच्या परिसरात बांधणार आहे.

Adipurush: 'आदिपुरुष' मधील रामाच्या अवतारातील प्रभास चाहत्यांची मन जिंकण्यास सज्ज; 'या' दिवशी येणार टीझर
Prabhas Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 13, 2022 | 7:04 PM

दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचे (Prabhas)केवळदक्षिणेतच नव्हेत तर देशभरात चाहते आहेत. प्रभास आपल्या भूमिकेतून अनेकदा चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. सद्यस्थितीला प्रभासच्या हातात अनेक प्रोजेक्ट आहेत. ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या काही दिवसातच प्रभासचा ‘आदिपुरुष'(Adipurush) चित्रपट येत आहे. ज्यामध्ये प्रभास ‘भगवान श्री राम’च्या अवतारात दिसणार आहे. या चित्रपटातील(Film) प्रभासचा लूक काही दिवसांपूर्वीच समोर आला होता. चाहत्यांना त्याच्या टीझरची उत्सुकता लागली आहे. या चित्रपटाचा टीझर पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक झाले आहेत.

या दिवशी येणार रसिकांच्या भेटीला

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर 3  ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे. हिंदू महाकाव्य रामायणावर आधारित या चित्रपटाचा टीझर ‘दसर्‍या’च्या दोन दिवस आधी रिलीज होत आहे. गंमत म्हणजे यावेळी प्रभास दिल्लीत ‘दसरा’ साजरा करताना दिसणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिल्लीतील लवकुश रामलीला समिती अयोध्येतील राममंदिराची थीम असलेला पंडाल लाल किल्ल्याच्या परिसरात बांधणार आहे. प्रभास यावर्षी ५ ऑक्टोबरला होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.

‘आदिपुरुष’चे शूटिंग खूप आधी संपले होते. हा एक 3D चित्रपट असून VFX चे काम चालू होते. मीडिया रिपोर्ट्समध्ये अ आदिपुरुष चित्रपटात 8000 पेक्षा जास्त VFX शॉट्स असतील. भारतीय चित्रपटातील पहिलाच प्रयोग आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.