प्रियांका चोप्रा लेकीसह पोहोचली सिद्धिविनायक मंदिरात; शेअर केले बाप्पाचं दर्शन घेतानाचे खास फोटो

मालतीला तू लहानपणापासूनच भारतीय संस्कृतीविषयी शिकवताना पाहून खूप चांगलं वाटतंय. आपल्या संस्कृतीचं महत्त्व तुझ्या फॉलोअर्ससोबत शेअर केल्याबद्दल धन्यवाद, असे कमेंट्स नेटकऱ्यांनी या फोटोवर दिले आहेत.

| Updated on: Apr 07, 2023 | 9:37 AM
बॉलिवूडची 'देसी गर्ल' अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा पती निक जोनास आणि मुलगी मालतीसोबत अमेरिकेहून भारतात आली. निकसोबत ती मुकेश आणि नीता अंबानी यांच्या कार्यक्रमात सहभागी झाली. त्यानंतर मुलीसोबत नुकतीच ती सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली.

1 / 5
'मालती मेरीची भारताची पहिली ट्रिप सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही', असं कॅप्शन देत तिने दर्शन घेतानाचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. प्रियांका आणि मालतीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

2 / 5
मालतीला तू लहानपणापासूनच भारतीय संस्कृतीविषयी शिकवताना पाहून खूप चांगलं वाटतंय. आपल्या संस्कृतीचं महत्त्व तुझ्या फॉलोअर्ससोबत शेअर केल्याबद्दल धन्यवाद, असे कमेंट्स नेटकऱ्यांनी या फोटोवर दिले आहेत.

मालतीला तू लहानपणापासूनच भारतीय संस्कृतीविषयी शिकवताना पाहून खूप चांगलं वाटतंय. आपल्या संस्कृतीचं महत्त्व तुझ्या फॉलोअर्ससोबत शेअर केल्याबद्दल धन्यवाद, असे कमेंट्स नेटकऱ्यांनी या फोटोवर दिले आहेत.

3 / 5
प्रियांकाने 2018 मध्ये निक जोनासशी लग्न केलं. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये प्रियांका आणि निक सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाले.

4 / 5
मुंबईत आल्यानंतर प्रियांकाने निकसोबतच्या 'डेट नाईट'चेही फोटो पोस्ट केले.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.