राखीच्या डान्सचं चाहत्यांकडून कौतुक; कोणत्या गाण्यावर डान्स केलाय तुम्हाला माहित आहे का ?

राखीने आत्तापर्यंत आपला प्रेक्षकवर्ग सोशल मीडियावर वाढवण्यासाठी अनेक पध्दतीचे व्हिडीओ तयार केले आहेत. तसेच ते व्हिडीओ देखील अनेकांच्या पसंतीला उतरले आहेत.

राखीच्या डान्सचं चाहत्यांकडून कौतुक; कोणत्या गाण्यावर डान्स केलाय तुम्हाला माहित आहे का ?
राखी सावंतImage Credit source: google
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 6:00 AM

मुंबई – राखीने (rakhi sawant) आत्तापर्यंत असे अनेक व्हिडीओ (video) तयार केले आहेत, की ज्यामुळे ती तिच्या सोशल मिडीयावर (social media) चर्चेत आली आहे, त्यामुळे राखी आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करीत असते. तसेच तिचे व्हिडीओ देखील तिच्या चाहत्यांना अधिक आवडत असल्याचे पाहायला मिळतात, त्यामुळे तिचा फॅन फॉलोअर्स वर्ग सुध्दा लाखोच्या घरात असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळतो. नुकताच राखीने कमी कपड्यात एका गाण्यावर डान्स केला आहे, त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे. तिचा डान्स अनेक चाहत्यांच्या पसंतीला उतरला असून कमी कालावधीत तिचा व्हिडीओ अधिक व्हायरल झाला आहे. बिग बॉस सीजनमध्ये आपल्या पतीसोबत दाखल झाल्यानंतर राखीने आता आपल्या पतीसोबत काडीमोड घेणार असल्याचे जाहीर देखील केले असल्याने तिची अधिक चर्चा होती.

सलमानच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याला मी सोडणार नाही

आपण राखीच्या बिग बॉस मधील काही गोष्टींविषयी चर्चा करूया, बिग बॉसचा स्पर्धेक अभिजीत बिचुकले ज्यावेळी स्पर्धेतून बाहेर पडला होता. त्यावेळी त्याने सलमान खानवरती बाहेर काढल्याचा आणि बघून घेईल अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर देखील राखीने अभिजीतला चांगलंचं सुनावलं होतं. त्यावेळी राखी अभिजीतला म्हणाली होती, त्याने समाधी घेतली आहे. तसेच जो कोणी सलमान खानच्या विरोधात बोलेल त्याला मी सोडणार नाही अस सज्जड दम राखीने दिला होता. राखी नेहमी तिच्या वादग्रस्त वक्तव्य आणि व्हिडीओमुळे अधिक चर्चेत असते. आत्तापर्यंत राखीने बॉलिबूडच्या अनेक चित्रपटांमध्ये आयटम सॉंग केले आहेत. त्याचबरोबर तिने वेगवेगळ्या रिअलिटी शो मध्ये देखील समावेश घेतला आहे. त्यामुळे राखीची लोकप्रियता अधिक आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये राखीचा हॉट डान्स

राखीने आत्तापर्यंत आपला प्रेक्षकवर्ग सोशल मीडियावर वाढवण्यासाठी अनेक पध्दतीचे व्हिडीओ तयार केले आहेत. तसेच ते व्हिडीओ देखील अनेकांच्या पसंतीला उतरले आहेत. त्यामुळे राखीकडून असा प्रयोग वारंवार केला जातो. राखीने सध्या कमी कपड्यात एका गाण्यावर डान्स केला आहे. त्यामुळे तिची चर्चा सोशल मीडियावर अधिक आहे. त्यावर लोकांच्या अधिक प्रतिक्रिया आल्या असून हा डान्स राखीच्या चाहत्यांना अधिक आवडला असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे राखीच्या अनेक चाहत्यांनी तिला डान्ससाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी कमेंट करीत तिचं कौतुक देखील केलं आहे.

‘माझ्यातला अनिरुद्ध राक्षस जितका आतून बाहेर येईल तितकाच..’; मिलिंद गवळींची पोस्ट वाचली का?

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील अभिनेत्रीची फसवणूक; सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडीओ

Russia Ukraine Crisis: नको युद्ध, हवा बुद्ध; मराठी कलाकारांनी व्यक्त केली हळहळ

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.