‘व्हॅलेन्टाईन्स डे’ च्या आदल्या दिवशी राखी सावंतचा डिव्होर्स, नेटकरी म्हणतात ‘आता कुणाचा नंबर’

बिग बॉसमध्ये दोघांनी एकत्र प्रवेश घेतला होता, त्यावेळी दोघेही एकाच रंगाच्या कपड्यात पाहायला मिळाले होते. त्यानंतर आमच्या दोघात खूप काही झालं आहे.

‘व्हॅलेन्टाईन्स डे' च्या आदल्या दिवशी राखी सावंतचा डिव्होर्स, नेटकरी म्हणतात 'आता कुणाचा नंबर'
राखी सावंत आणि राकेश
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 10:20 AM

मुंबई – राखी सावंत (rakhi sawant) तिच्या वादविवादीत व्हिडीओमुळे आणि वक्तव्यामुळे प्रचंड चर्चेत असते. त्यामुळे तिच्या बोलण्याकडे कोणीही लक्ष देत नाहीत असं काहीवेळेला वाटतं. कारण राखीने आत्तापर्यंन चांगले शो आणि चित्रपट केल्याने तिची लोकप्रियता चांगली आहे. तसेच तिच्या बिग बॉस शोच्या (big boss show) सहभागामुळे तिची लोकप्रियता अधिक वाढल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे तिने बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यानंतर अनेक वादविवादाती व्यक्तव्ये केली आहेत, त्यामुळे चाहत्यांनी आणि नेटक-यांनी तिला अधिक ट्रोल केल्याचे पाहायला मिळते. ‘व्हॅलेन्टाईन्स डे'(valentines-day) च्या आदल्या दिवशी राखी सावंतने डिव्होर्स (divorce) घेतल्याची पोस्ट सोशल मीडियावरती टाकल्याने तिला नेटक-यांनी अधिक ट्रोल केल्याचे पाहायला मिळत आहे. तिला कमेंटमध्ये अधिक प्रश्न विचारण्यात आले असून फक्त बिग बॉसमध्ये जाण्यासाठी लग्न केलं होतं का ? असा अनेकांना राखीला प्रश्न विचारला आहे.

बिग बॉग 15 एकत्र दिसले

राखीचं खासगी आयुष्य आत्तापर्यंत अनेकदा वादविवादीत राहिलं आहे. कारण आज तागायत तिचे नाव अनेकांसोबत जोडले असल्याचे ऐकण्यात आले होते. त्यामुळे राखीचं करिअर सुध्दा वादीत राहिलं आहे. राखीनं रितेश संगसोबत लग्न केलं होतं. मध्यंतरी त्यांचं खूप चांगलं चालल्याची देखील चर्चा होती. पण काल राखीने रात्री अचानक विभक्त होणार असल्याचे जाहीर केल्याने तिच्या काही चाहत्यांना धक्का बसला आहे. काही चाहत्यांनी राखीला ट्रोल केल्याचे पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या बिग बॉग 15 मध्ये पहिल्यांदा पती राकेश सोबत दिसली होती. त्यावेळी दोघांनीही एकसारखे कपडे घातले होते. त्यामुळे दोघांच्यात खूप चांगलं चाललं असल्याचं वाटतं होतं.

या कारणामुळे घेतला डिव्होर्स

बिग बॉसमध्ये दोघांनी एकत्र प्रवेश घेतला होता, त्यावेळी दोघेही एकाच रंगाच्या कपड्यात पाहायला मिळाले होते. त्यानंतर आमच्या दोघात खूप काही झालं आहे. ते इतरांना सांगण्यासारख नाही. त्यामुळे माझा माझ्यावर कंट्रोल राहिला नसल्याने आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांच्यात झालेली गोष्ट राखीने सोशल मीडियावर पोस्ट करून तिच्या चाहत्यांना आणि हितचिंतकांना सांगितली आहे. तसेच ही गोष्ट ‘व्हॅलेन्टाईन्स डे’ च्या आदल्या दिवशी सांगत असताना मला अतिशय दु:ख होतंय. मला माझ्या करिअरवरती फोकस करायचं असल्याने मी हा निर्णय घेतला आहे. पती राकेश देखील तिने शुभेच्छा दिल्या असून त्यानेही त्यांचं आयुष्य चांगलं जगावं असं तिने पोस्टमध्ये म्हणटलं आहे. त्यावर अनेक चाहत्यांनी आता नंबर कुणाचा असा सवाल देखील केला आहे.

शार्क से डिल पक्की; थिंकरबेल लॅब्सची दृष्टी देणाऱ्या अ‍ॅनीसाठी 1.5 कोटीची गुंतवणूक

दीपिकाचा ‘गहराइयां’ कंगनाला पोर्नोग्राफीसारखा का वाटतो?, म्हणून आता कंगानाच्या निशाण्यावर दीपिका…

प्राजक्ता माळी मुख्यमंत्र्यांना म्हणते शिवजयंतीनिमित्त तुम्ही रंगकर्मींना आनंदी बातमी द्या; आम्हालाच तेवढा वेगळा नियम का? प्राजक्ताचा सवाल

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.