Rana Naidu सीरिजमधील अभिनेत्रींचीच चर्चा; बोल्ड अंदाजावर चाहते फिदा

ॲक्शन आणि थ्रिलरसोबतच बोल्ड कंटेटचा भरणा असलेली 'राणा नायडू' ही वेब सीरिज बरीच चर्चेत आहे. 10 मार्च रोजी ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही ही सीरिज पाहू शकता.

| Updated on: Mar 19, 2023 | 11:13 AM
ओटीटीवरील बहुप्रतिक्षित वेब सीरिज 'राणा नायडू' अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजमध्ये साऊथ सुपरस्टार राणा डग्गुबत्ती आणि व्यंकटेश यांच्या मुख्य भूमिका आहेत. 'रे डोनोवन' या अमेरिकी वेब सीरिजचा हा रिमेक आहे. या सीरिजमध्ये एक नव्हे तर चार अभिनेत्री महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. या अभिनेत्रींच्या बोल्ड अंदाजावर चाहते फिदा झाले आहेत.

1 / 5
अभिनेत्री सुरवीन चावला बॉलिवूडमध्ये तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. या सीरिजमध्ये तिने नैना नायडूची भूमिका साकारली आहे. नैना ही राणाची पत्नी असून त्याचं तिच्यावर खूप प्रेम असतं. या सीरिजमध्ये दाखवलंय की राणाची पत्नी साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

2 / 5
बोल्ड कंटेटसाठी प्रसिद्ध फ्लोरा सैनीसुद्धा या सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. यामध्ये ती काव्याची भूमिका साकारतेय. फ्लोलाने याआधी 'गंदी बात', 'XXX' आणि 'स्त्री' यांसारख्या चित्रपट आणि सीरिजमध्ये काम केलंय.

3 / 5
अभिनेत्री प्रिया बॅनर्जीने या सीरिजमध्ये मंदिराची भूमिका साकारली आहे. या सीरिजमधील प्रियाच्या भूमिकेचं फार कौतुक होत आहे. याआधी तिने 'हॅलो मिनी', 'ट्विस्टेड 3', 'जमाई 2.0', 'बेकाबू 2' यांसारख्या वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.

4 / 5
अभिनेत्री सुचित्रा पिल्लई तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. राणा नायडू या सीरिजमध्ये तिने पूजा नायडूची भूमिका साकारली आहे.

अभिनेत्री सुचित्रा पिल्लई तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. राणा नायडू या सीरिजमध्ये तिने पूजा नायडूची भूमिका साकारली आहे.

5 / 5
Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.