Rashmika Mandanna Net Worth | अवघ्या 27 व्या वर्षी इतक्या कोटींची मालकीण आहे रश्मिका; सारा-अनन्यापेक्षाही जास्त संपत्ती
रश्मिका तिच्या चित्रपटांमधून तगडी कमाई करते. दरवर्षी ती जवळपास 8 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करते. एका चित्रपटासाठी ती तीन ते चार कोटी रुपयांचं मानधन घेते. अवघ्या 27 व्या वर्षी तिची एकूण 65 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
Most Read Stories