ऑनस्क्रिन सासऱ्यांसोबत इंटिमेट झालेली अभिनेत्री म्हणते, ‘मर्यादा ओलांडल्या कारण…’

intimate scenes : 'मर्यादा ओलांडल्या कारण...', सासऱ्यांसोबत इंटिमेट सीन, अभिनेत्रीला करावा लागला मोठ्या अडचणींचा सामना... अखेर तिने सोडलं मौन..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...

ऑनस्क्रिन सासऱ्यांसोबत इंटिमेट झालेली अभिनेत्री म्हणते, 'मर्यादा ओलांडल्या कारण...'
Follow us
| Updated on: Jan 17, 2024 | 3:06 PM

मुंबई | 17 जानेवारी 2024 : बॉलिवूड आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर असे अनेक सिनेमे, वेब सीरिज आहेत ज्यांमध्ये किसिंग सीन, इंटिमेट सीन दाखवण्यात आले आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म आणि मोठ्या पडद्यावर सीन प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्रींना अनेक अडचणींचा सामना करावा लागला… सध्या चर्चा रंगत आहे ‘मिर्झापूर’ सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत झळकलेली अभिनेत्री रसिका दुग्गल हिच्याबद्दल… सीरिजमध्ये रसिका दुग्गल हिने कालीन भैय्या म्हणजे अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या पत्नीची भूमिका साकराली होती.. ‘मिर्झापूर’ सीरिजला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण बीना हिला ट्रोलींगचा सामना करावा लागला.

‘मिर्झापूर’ सीरिजमध्ये रसिका हिने ऑनस्क्रिन सासऱ्यांसोबत काही इंटिमेट सीन दिले होते. सीरिजमध्ये अभिनेते कुलभूषण खरबंदा यांनी रसिका हिच्या सासऱ्यांची भूमिका साकारली होती. सीनमुळे वादग्रस्त परिस्थिती देखील निर्माण झाली होती. यावर रसिने हिने मोठं वक्तव्य देखील केलं होतं…

अभिनेत्री म्हणाली, ‘मिर्झापूर पूर्वी देखील मी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण मला ओळख बीना त्रिपाठी म्हणून लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. पण इंटिमेट सीन देताना माझ्या मनात जाणीव होती, की सीन शूट करताना माझ्याकडून मर्यादा ओलांडल्या जाणार नाहीत…’

हे सुद्धा वाचा

‘इंटिमेट सीन देताना मी फक्त आणि फक्त माझ्या दिग्दर्शकांवर विश्वास ठेवला होता. कारण मी त्यांना पूर्वीपासून ओळखत होती. रिहर्सल वेळी मला जाणीव झाली होती, माझ्यासाठी वातावरण चांगलं आहे. मला कोणतीही अडचण असल्यास मला लगेच सांगता येणार होतं… हे मला कळलं होतं…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘आता असे सीन शूट करण्यासाठी इंटिमेसी दिग्दर्शक उपस्थित असतात. पण मी सीन शूट करताना सेटवर इंटिमेसी दिग्दर्शक नव्हते… पण दिग्दर्शक आणि निर्माते संवेदनशील होते. त्यांनी मला सेटवर कधीच असहज वाटू दिलं नाही…’

‘सीन शूट करण्यासाठी लहान सेट तयार करण्यात आला होता. ज्याठिकाणी फक्त महत्त्वाचे लोकं हजर होते…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. सांगायचं झालं तर, आत रसिका हिचा वाढदिवस आहे, म्हणून सर्वत्र फक्त आणि फक्त रसिका हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा रंगली आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.