बिग बॉस 14 ची माजी खेळाडू निक्की तांबोळी आता ‘खतरों के खिलाडी 11’ मध्ये आपला जलवा दाखवण्यासाठी केपटाऊनमध्ये आहे. केपटाऊनमध्ये फिरताना स्पर्धक त्यांचे फोटो शेअर करत आहेत. निक्की तांबोळीनंही तिचे काही रेड आउटफिटमध्ये फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती ग्लॅमरस लूक फ्लॅट करताना दिसतेय.
रेड कलरच्या ड्रेसमध्ये निक्कीनं तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये निक्की हॉट दिसतेय.
या असं दिसतंय की निक्की तांबोळी आता तिच्या खऱ्या रुपात परत आली आहे. 'बिग बॉस'मध्ये झळकलेली प्रखर आणि धाडसी मुलगी पुन्हा पाहायला मिळणार आहे.
निक्कीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. हे फोटो तिच्या चाहत्यांच्या देखील पसंतीस उतरत आहे.
शिवाय निक्की मित्र-मैत्रीणींसोबतही धमाल करतेय. नुकतंच तिनं वरुण सूद आणि विशाल सिंह सोबत हॉट फोटो शेअर केला आहे.