‘लग्न झालेल्या पुरूषाच्या प्रेमात…’, अभिनेत्री रेखा असं काय म्हणाल्या? ज्यामुळे चाहते थक्क, व्हिडीओ व्हायरल

महानायक अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या नात्याची चर्चा आजही तुफान रंगलेल्या असतात, अशात अभिनेत्री असं काय म्हणाल्या ज्यामुळे चाहते झाले थक्क...

'लग्न झालेल्या पुरूषाच्या प्रेमात...', अभिनेत्री रेखा असं काय म्हणाल्या? ज्यामुळे चाहते थक्क, व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 6:34 PM

Amitabh Bachchan and Rekha : बॉलिवूडमध्ये कायम सेलिब्रिटींच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगत असतात. बॉलिवूडमधील काही लव्हस्टोरी अशा आहेत, ज्या आजही चाहते विसरु शकलेले नाहीत. महानायक अमिताभ बच्चन (amitabh bachchan) आणि अभिनेत्री रेखा (rekha) यांच्या नात्याच्या चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. एक काळ असा होता जेव्हा ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन रेखा आणि बिग बी यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील तुफान रंगल्या. पण दोघे कधीही एकत्र येवू शकले नाहीत. बिग बीं यांच्यासोबत नातं तुटल्यानंतर रेखा यांनी अनेकदा त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला.

आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ जुना असला तरी, या व्हिडीओची चर्चा कायम रंगलेली असते. इंडियन आयडल 12च्या सेटवर प्रमुख पाहुण्या म्हणून रेखा आल्या होत्या. तेव्हा त्यांनी स्पर्धकांसोबत आनंद लुटला. याच शोमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान रंगत आहे.

व्हिडीओमध्ये होस्ट जय भानुशालीने गायक नेहा कक्कर हिला विचारतो, ‘रेखाजी, नेहू तुम्ही कधी अशा महिलेला पाहिलं जी एका पुरुषाच्या प्रेमात आहे आण तेही लग्न झालेल्या पुरूषाच्या?’ यावर रेखा म्हणतात, ‘मला विचारा…’ रेखा यांची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर शोमधील प्रत्येक जण चकित झाला.

महानयाक अमिताभ बच्चन (amitabh bachchan) आणि अभिनेत्री रेखा ( rekha) यांची ‘अधुरी प्रेम कहाणी’ आज प्रत्येकाला माहिती आहे. पण आजही त्यांच्या रिलेशनशिपमधील काही गोष्टी समोर आल्या तर चाहते देखील चकित होतात. एक काळ असा होता जेव्हा रेखा – बिग बी यांच्या जोडीने मोठ्या पडद्यावर आणि चाहत्यांच्या मनात राज्य केलं. त्यानंतर रेखा – बिग बी यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला. दोघं एकमेकांच्या प्रचंड जवळ आले होते. पण कधीही एक होवू शकले नाहीत. दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं.

आता रेखा आणि अमिताभ बच्चन त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत. रेखा बॉलिवूडपासून दूर असल्या तरी कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. तर बिग बी आजही मोठ्या पडद्यावर सक्रिय आहेत. त्यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आजही चाहते उत्सुक असतात.

शिवाय बिग बी सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. फक्त सोशल मीडियावरच नाही तर,  खऱ्या आयुष्यात देखील बिग बींच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.