Fitness Goal | हृदयविकाराचा धक्काही रेमो डिसूझाला रोखू शकला नाही, पुन्हा एकदा कसरती सुरु!

नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझाला (Remo D'Souza) काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराचा झटका आला होता. तो आता घरी देखील आला आहे.

Fitness Goal | हृदयविकाराचा धक्काही रेमो डिसूझाला रोखू शकला नाही, पुन्हा एकदा कसरती सुरु!
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 6:19 PM

मुंबई : नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझाला (Remo D’Souza) काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराचा धक्का आला होता.  हॉस्पिटलमधून घरी परतल्यानंतर रेमोने सोशल मीडियावर चाहत्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्याची माहिती दिली होती. आता रेमोने पुन्हा फिट होण्याची तयारी सुरू केली आहे. रेमोने जिममध्ये कसरत करत असतानाचा फोटो सोशम मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत तो वजन उचलताना दिसत आहे. यावेळी रेमोचा वैद्यकीय स्टाप काळजी घेताना दिसत आहे. (Remo D’Souza shared a video of himself working out in the gym on social media)

हा व्हिडिओ शेअर करताना रेमोने लिहिले आहे की, कमबॅक हे नेहमीच खूप स्ट्रॉन्ग असत, आजपासून सुरू केले आहे हळू हळू, परंतु हे आवश्यक आहे. रेमोला परत एकदा कसरत करताना पाहून रेमो चाहते आनंदी झाले आहेत. 1 लाखाहून अधिक लोकांना या पोस्टला लाईक केले आहे. नुकतीच एका मुलाखती रेमोला हृदयविकाराचा धक्का आला त्या दिवसाविषयी सांगितले.

View this post on Instagram

A post shared by Remo Dsouza (@remodsouza)

रेमोने सांगितले की, तो एक असा त्रास होता जो या अगोदर कधाही सहन केला नव्हता. रेमो पुढे म्हणाला मी दररोजच्या प्रमाणे सकाळी नाश्ता केला आणि जिमला गेलो माझा आणि लीझेलचा जिम ट्रेनर एकच असल्यामुळे आम्ही दोघेहीसोबतच होतो. जिममध्येच माझ्या छातीत त्रास होऊ लागला मी पाणी पिले तरीही तो त्राल थांबत नव्हता त्यानंतर लीझेल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली.

नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा हृदयविकाराचा धक्का आला होता. लीजेलने रुग्णालयातील रेमोचा एक व्हिडिओ शेअर केला होता.  ज्यामध्ये तो खुर्चीवर बसून पायावर डान्स करताना दिसत होता.  व्हिडिओ शेअर करताना लीझेलने लिहिले होते की, पायांनी नाचणे वेगळे आणि हृदयातून नाचणे वेगळे तुमच्या प्रार्थना आणि आशिर्वादासाठी धन्यवाद. लीजेलच्या या पोस्टवर वरुण धवनेही कॅमेंट केली होती. मात्र, रेमोचा तो व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता. आणि रेमोच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूपच आवडला देखील होता.

संबंधित बातम्या : 

Clarification | प्रियांकाने कोव्हिड नियम तोडले? पाहा काय म्हणतीये प्रियांका…

Mission Lion | अक्षय कुमारसोबत पुन्हा एकदा काम करण्यास दिग्दर्शक जगन शक्ती तयार, घेणार 4 कोटी मानधन!

(Remo D’Souza shared a video of himself working out in the gym on social media)

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.