रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा प्रेमात; बंटी सजदेह आहे तरी कोण?, ज्याची क्रिकेटर्ससोबतही चांगली मैत्री

रिया चक्रवर्ती 'या' बिझसेनमनला करतेय डेट?, सुशांतच्या निधनानंतर दोन वर्षांनी अभिनेत्री प्रेमात

| Updated on: Dec 09, 2022 | 9:51 AM
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाच्या दोन वर्षांनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. रिया बंटी सजदेहला डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे. हा बंटी नेमका कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत.

1 / 5
बंटी हा सीमा सजदेहचा भाऊ आहे. सीमा ही अभिनेता, दिग्दर्शक सोहैल खानची पूर्वाश्रमीची पत्नी आहे. बंटी हा एका कॉर्नरस्टोन या टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीचा सीईओ आहे. ही टॅलेंट कंपनी क्रिकेटर्स आणि बॉलिवूड स्टार्ससोबत काम करते.

2 / 5
बंटीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर विराट कोहली, के. एल. राहुल. हार्दिक पांड्या, युवराज सिंग यांसारख्या क्रिकेटर्ससोबतचे फोटो पहायला मिळतात. त्याचसोबत काही बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतचेही बंटीचे फोटो आहेत.

बंटीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर विराट कोहली, के. एल. राहुल. हार्दिक पांड्या, युवराज सिंग यांसारख्या क्रिकेटर्ससोबतचे फोटो पहायला मिळतात. त्याचसोबत काही बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतचेही बंटीचे फोटो आहेत.

3 / 5
बंटी हा अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला डेट करत असल्याची चर्चा होती. इतकंच नव्हे तर हे दोघं एकमेकांशी लग्न करणार होते. मात्र काही कारणास्तव त्यांचं ब्रेकअप झालं.

बंटी हा अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला डेट करत असल्याची चर्चा होती. इतकंच नव्हे तर हे दोघं एकमेकांशी लग्न करणार होते. मात्र काही कारणास्तव त्यांचं ब्रेकअप झालं.

4 / 5
सोनाक्षीशिवाय बंटीचं नाव दिया मिर्झा, नेहा धुपिया आणि सुष्मिता सेन यांच्याशीही जोडलं गेलं. बंटीचं 2009 मध्ये अंबिका चौहानशी लग्न झालं होतं. काही वर्षांपूर्वीच दोघांनी घटस्फोट घेतला.

सोनाक्षीशिवाय बंटीचं नाव दिया मिर्झा, नेहा धुपिया आणि सुष्मिता सेन यांच्याशीही जोडलं गेलं. बंटीचं 2009 मध्ये अंबिका चौहानशी लग्न झालं होतं. काही वर्षांपूर्वीच दोघांनी घटस्फोट घेतला.

5 / 5
Follow us
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.