RRR मधील ‘नाटू नाटू’ गाणं ज्याठिकाणी शूट झालं, तिथे आता युद्ध सुरू; कोरिओग्राफरने सांगितली पडद्यामागची गोष्ट

43 टेक-20 दिवस शूटिंग.. असं बनलं गोल्डन ग्लोब जिंकणाऱ्या RRR मधलं 'नाटू नाटू' गाणं

| Updated on: Jan 11, 2023 | 12:52 PM
एस. एस. राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख बनवली आहे. या चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे. हे गाणं तुफान गाजलं होतं. या पुरस्कारानंतर कोरिओग्राफर प्रेम रक्षितने पडद्यामागच्या बऱ्याच रंजक गोष्टी सांगितल्या आहेत.

1 / 6
"या गाण्याची कोरिओग्राफी करणं माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होतं. कारण एका स्टारसोबत काम करणं सोपं असतं. त्या सुपरस्टारची स्टाइल आणि कामाची पद्धत आपल्याला माहीत असते. मात्र दोन वेगळ्या स्टाइलच्या कलाकारांना एकाच एनर्जीमध्ये आणणं कठीण होतं", असं त्याने सांगितलं.

2 / 6
नाटू नाटू या गाण्याला कोरिओग्राफ करायला प्रेम रक्षित यांना दोन महिने लागले. या संपूर्ण गाण्यात त्याने रामचरण आणि ज्युनिअर एनटीआरसाठी 110 स्टेप्स तयार केले होते. या संपूर्ण प्रवासात राजामौली यांनी खूप साथ दिल्याचं त्याने म्हटलंय.

3 / 6
गाण्याची शूटिंग आणि रिटेकबद्दल बोलताना तो पुढे म्हणाला, "या गाण्याला शूट करायला 20 दिवस लागले आणि 43 रिटेक्समध्ये शूटिंग पूर्ण केली होती. याच वीस दिवसांत आम्ही रिहर्सलसुद्धा केलं होतं."

4 / 6
नाटू नाटू या गाण्याची शूटिंग युक्रेनमध्ये झाली होती. सकाळच्या वेळेत रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर हे चित्रपटाच्या सीन्सचं शूटिंग करायचे. पॅकअप झाल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता दोघं रिहर्सल करायला जायचे. त्यानंतर रात्री 9 वाजेपर्यंत त्यांचं रिहर्सल सुरू असायचं.

5 / 6
"शूटिंगच्या अखेरच्या क्षणापर्यंत आम्ही या गाण्यात बदल करत होतो. राजामौली सरांना काही खटकलं तर आम्ही पुन्हा ती गोष्ट शूट करायचो. गाण्याच्या शेवटपर्यंत माझी अग्निपरीक्षा सुरू होती", अशा शब्दांत प्रेम रक्षितने अनुभव सांगितला.

6 / 6
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.