करिश्मा कपूर हिने मोडलं ऐश्वर्या राय – सलमान खान यांचं नातं, झाले होते प्रचंड वाद!

Karisma Kapoor : 'तू गोल्ड डिगर आहेस...', ऐश्वर्या राय - करिश्मा कपूर यांच्यात तुफान वाद, करिश्मामुळेच झालंय ऐश्वर्या राय - सलमान खान यांचं ब्रेकअप? तेव्हा नक्की काय झालं होतं, ज्यामुळे ऐश्वर्या राय हिला सतावत होती प्रचंड भीती... अनेक वर्षांनंतर नवीन सत्य समोर...

करिश्मा कपूर हिने मोडलं ऐश्वर्या राय - सलमान खान यांचं नातं, झाले होते प्रचंड वाद!
Follow us
| Updated on: Dec 19, 2023 | 2:58 PM

मुंबई | 19 डिसेंबर 2023 : अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल आज प्रत्येकाला माहिती आहे. एक काळ होता जेव्हा सलमान – ऐश्वर्या यांनी आयुष्यभर सोबत राहण्याचं एकमेकांना वचन दिलं होतं. पण दोघांचं फार काळ टिकलं नाही. सतत होत असणाऱ्या भांडणांमुळे ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या ब्रेकअपची अनेक कारणं समोर आली. पण आता दोघांच्या नात्याबद्दल मोठी गोष्ट समोर येत आहे. अभिनेत्री करिश्मा कपूर हिच्यामुळे सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच ब्रेकअप झालं अशी चर्चा रंगली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

करिश्मा कपूर हिच्यामुळे सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यामध्ये दुरावा आला… असा दावा एका Reddit यूजरने केला आहे. Reddit यूजरने सोशल मीडियावर सलमान खान आणि करिश्मा कपूर यांच्याबद्दलचा एक जुना आर्टिकल शेअर केला आहे. ज्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, सलमान खान आणि करिश्मा कपूर यांनी एक सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली होती. ज्यामुळे दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती.

एवढंच नाही तर, करिश्मा कपूर, सलमान खान याला नको त्या वेळी फोन देखील करायची… असा दावा देखील Reddit यूजरने केला आहे. सलमान आणि करिश्मा यांनी वाढती मैत्री पाहाता, ऐश्वर्या हिने सलमान याला चेतावनी देखील तिली होती…’तू गोल्ड डिगर आहेस… ‘ असं देखील ऐश्वर्या, करिश्मा हिला म्हणाली असल्याची चर्चा रंगली आहे. करिश्मा, सलमान खान याच्या मागे लागली होती… असा दावा देखील Reddit यूजरने केला आहे.

हे सुद्धा वाचा

कालांतराने ऐश्वर्या हिला आणखी भीती सतावत होती कारण करिश्मा हिचं सलमान याच्या घरी येणं-जाणं देखील वाढलं होतं. असा दावा देखील Reddit यूजरने केला आहे. अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या ब्रेकअप बद्दल अनेक कारणं समोर आली आहे. पण दोघांनी देखील कधीही तेव्हा नक्की काय झालं होतं… याबद्दल सांगितलं नाही..

सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या राय हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. 2007 मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी लग्न केलं. लग्नानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या हिने आराध्या बच्चन हिला जन्म दिला. पण गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. पण यावर दोघांनी मौन बाळगलं आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.