Video | अंगावर शहारे आणणारा सॅम बहादूर’चा टीझर, व्हिडीओ बघताच जागृत होईल देशभक्तीची भावना

सॅम बहादूर हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ बघायला मिळतंय. सॅम बहादूर या चित्रपटात विकी काैशल हा मुख्य भूमिकेत असून त्याच्या अभिनयाचे काैतुक केले जातंय.

Video | अंगावर शहारे आणणारा सॅम बहादूर'चा टीझर, व्हिडीओ बघताच जागृत होईल देशभक्तीची भावना
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 10:31 PM

मुंबई : विकी कौशल हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत राहणारा अभिनेता आहे. विकी कौशल (Vicky Kaushal) याने अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. विकी कौशल याचा काही दिवसांपूर्वीच जरा हटके जरा बचके हा चित्रपट (Movie) रिलीज झाला. या चित्रपटामध्ये विकी कौशल आणि सारा अली खान (Sara Ali Khan) हे धमाका करताना दिसले. इतकेच नाही तर यांच्या चित्रपटाने मोठा धमाका केला. विकी कौशल आणि सारा अली खान हे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसले.

विकी कौशल याच्या चित्रपटाचे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रमोशन करताना कतरिना कैफ ही देखील दिसली. सारा अली खान आणि विकी काैशल यांच्या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर मोठा धमाका केला. विकी कौशल हा सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आलाय. नुकताच या चित्रपटाचा टीझर व्हिडीओ रिलीज करण्यात आलाय.

विकी कौशल हा सॅम बहादूर या चित्रपटात जबरदस्त भूमिकेत दिसतोय. या चित्रपटाचा टीझर व्हिडीओ धमाका करताना दिसतोय. सॅम बहादूर हा विकी काैशल याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ठरतोय. या चित्रपटाचा टीझर व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून चाहत्यांमध्ये मोठे क्रेझ चित्रपटाबद्दल बघायला मिळतंय.

1.26 मिनिटांचा हा टीझर व्हिडीओ असून हा व्हिडीओ मोठा धमाका करताना दिसतोय. सैनिकासाठी त्याचा सन्मान त्याच्या प्राणापेक्षा जास्त मोठा आणि महत्वाचा असतो आणि कशाप्रकारे सैनिक आपल्या वर्दीच्या सन्मानासाठी आपल्या प्राणाची आहुती देखील देऊ शकतो, हे टीझरमध्ये सांगण्यात आलंय. या व्हिडीओमध्ये सॅम बहादूर यांचे दमदार डायलॉग दिसत आहेत.

या टीझरची जोरदार चर्चा रंगताना दिसतंय. सॅम बहादूर चित्रपटाची स्टोरी 1971 च्या भारत आणि पाकिस्तान युद्धाची आहे. लष्करप्रमुख सॅम यांनी या युद्धात मोठे योगदान दिले. हा चित्रपट त्यांचाच कथेवर आधारित आहे. सॅम बहादूर हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये धमाका करताना दिसणार आहे. यापूर्वीही विकी काैशल हा उरी या चित्रपटात धमाका करताना दिसला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रचंड असे प्रेम देखील दिले.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.