Shahnaz Gill: बिगबॉस फेम शहनाज गिलचा हात धरून चालताना vedio पाहून , चाहत्यांनी विचारले प्रश्न? ; नेमकं काय झालं

अभिनेता सलमान खानसोबत 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसणार आहे, या चित्रपटात शहनाजचीही भूमिका आहे. व्हिडिओमध्ये शहनाजने जीन्ससोबत निळ्या रंगाचे जॅकेट घातले आहे आणि आत तिने कॉर्सेट टॉप घातला होता.

Shahnaz Gill: बिगबॉस फेम शहनाज गिलचा हात धरून चालताना vedio पाहून , चाहत्यांनी विचारले प्रश्न? ; नेमकं काय झालं
Follow us
| Updated on: Sep 15, 2022 | 2:11 PM

बिग बॉस’ या रियालिटी शोमधून घरोघरी आपली ओळख निर्माण करणारी शहनाज गिल(Shahnaz Gill) सध्या खूप चर्चेत आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ नियम चर्चेचा विषय बनत असतात. सिद्धार्थ शुक्लाच्या(Siddharth Shukla) मृत्यनंतर शहनाज गिलने स्वत:मध्ये अनेक बदल केले. मनोरंजन विश्वातही स्वत:चे स्थान निर्माण केले. लवकरच ती चित्रपटांमध्येही दिसणार आहे.. दरम्यान, शहनाजचा एक व्हिडिओ व्हायरल (Video viral) होत आहे, ज्यामध्ये ती एका व्यक्तीचा हात धरताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत तिला प्रश्न विचारले आहेत.

शहनाजचा व्हायरल व्हिडिओ

शहनाज गिल कधी तिच्या गाण्यांमुळे तर कधी तिच्या लूकमुळे चर्चेत असते. सध्या शहनाजच्या बॉलिवूड डेब्यूची जोरदार चर्चा आहे. मात्र नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये शहनाज प्रसिद्ध पंजाबी गायक जस्सी गिलसोबत दिसत आहे. व्हिडीओमध्ये तिने जस्सीचा हात पकडल्याचे दिसत आहे .शहनाजचा लूक अभिनेता सिद्धार्थच्या वाढदिवसाच्या पार्टीतील आहे. ती लवकरच अभिनेता सलमान खानसोबत ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात दिसणार आहे, या चित्रपटात शहनाजचीही भूमिका आहे. व्हिडिओमध्ये शहनाजने जीन्ससोबत निळ्या रंगाचे जॅकेट घातले आहे आणि आत तिने कॉर्सेट टॉप घातला होता. या लूकमध्ये ती खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.व्हायरल भयानीच्या इन्स्टा पेजवर हा व्हिडीओ दिसून आला आहे.

हे सुद्धा वाचा

जस्सी गिल उतरतोय लोकांच्या पसंतीस

त्याचबरोबर जस्सी गिलचा लूकही लोकांना आवडला आहे. त्याने हिरवा शर्ट आणि काळी पॅन्ट घातली आहे. अशा परिस्थितीत जेव्हापासून या दोघांचा एकत्र व्हिडिओ व्हायरल झाला आहे, तेव्हापासून या दोघांची जोडी चांगलीच दिसत आहे. दोघेही म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र दिसले आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.