Bigg Boss 16 : पहिल्या पत्नीचं दुसरं लग्न होत असताना Shalin Bhanot याने घेतला मोठा निर्णय

घटस्फोटानंतर शालीन भनोट याची पहिली पत्नी मार्च महिन्यात पुन्हा विवाहबंधनात अडकणार असताना शालीन याने का घेतला इतका मोठा निर्णय? त्याचा निर्णय ऐकल्यानंतर तुम्हाला बसेल धक्का

Bigg Boss 16 : पहिल्या पत्नीचं दुसरं लग्न होत असताना Shalin Bhanot याने घेतला मोठा निर्णय
टीव्ही अभिनेता शालीन भनोट
Follow us
| Updated on: Feb 13, 2023 | 2:17 PM

Shalin Bhanot On Being Single : टीव्ही अभिनेता शालीन भनोट (Shalin Bhanot) कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. छोट्या पडद्यावरचा सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस १६’ मध्ये शालीन याने प्रवेश केला आणि पुन्हा चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. ‘बिग बॉस १६’ ट्रॉफी जिंकण्याचा विचार करत बिग बॉसच्या घरात एन्ट्र करत शालीन टॉप ५ पर्यंत पोहोचला. पण विजेतेपदासाठी वोट कमी मिळाल्याने अभिनेत्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं. पण आजही शालीन बिग बॉसच्या घरातील त्याच्या वागणुकीमुळे चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात शालीनमुळे देखील अनेक वाद रंगले, ज्यामुळे अभिनेता चर्चेत राहिला, तर दुसरीकडे लव्ह एन्गलमुळे देखील शालिन तुफान चर्चेत राहिला. बिग बॉसनंतर शालिन याने घेतलेल्या मोठ्या निर्णयाची चर्चा रंगली आहे.

‘बिग बॉस १६’ च्या फिनालेमध्ये अभिनेत्याने आयुष्यभरासाठी सिंगल राहणार असल्याचं सांगितलं आहे. ज्यामुळे अभिनेता तुफान चर्चेत आला आहे. ‘बिग बॉस १६’ मध्ये अभिनेता टॉप ५ असल्यामुळे घराबाहेर आला. त्यानंतर अभिनेता सलमान खान (salman khan) याच्यासोबत स्टेजवर दिसला. शालीनसाठी सलमान खान प्रेरणास्थानी आहे. शालीन याला सलमान खान याच्याप्रमाणेच अभिनय करायचा आहे. शिवाय सलमान प्रमाणेच आयुष्यभर सिंगल राहण्याचा निर्णय शालीन याने घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

शालीन याचं पहिलं लग्न टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर (dalljiet kaur) हिच्यासोबत केलं. दोघांना एक मुलगा देखील आहे. पण लग्नाच्या ६ वर्षांनंतर दलजीत आणि शालीन यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर दलजीत मार्च महिन्यात लग्न बंधनात अडकणार आहे. दलजीत बॉयफ्रेंड निखिल पटेल याच्यासोबत लग्न करून लंडन याठिकाणी मुलासोबत शिफ्ट होणार आहे.

लग्नानंतर काही वर्षात त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. नातं सुधारण्यासाठी दोघांना एकमेकांना अनेक संधी देखील दिल्या पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर दलजीत आणि शालीन यांनी २०१५ मध्ये घटस्फोट घेत विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दलजीतने शालीनवर घरगुती हिंसाचाराचे गंभीर आरोप केले. शालीन रागीट आणि आक्रमक स्वभावाचा पुरुष असल्याचं दलजीतने सांगितलं.

कोण आहे दलजीतचा होणार पती…

दलजीत कौर हिचा होणारा पती निखिल पटेल (nikhil patel) एका फायनान्स कंपनीमध्ये काम करतो. लग्नानंतर दलजीत कौर तिच्या आणि शालीनचा मुलगा जेडन याला देखील यूकेमध्ये घेवून जाणार आहे. लग्नानंतर काही दिवस दलजीत कौर नैरोबी (अफ्रीका) याठिकाणी राहणारा आहे. कारण निखिल सध्या नैरोबी याठिकाणी काम करत आहेत.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.