Photo : ‘शालू’ राजेश्वरी खरातच्या दिलखेचक अदा, हॉट अँड ब्युटीफूल फोटो पाहिलेत?

शालू चाहत्यांसाठी अतिशय ग्लॅमरस आणि हाॅट फोटो शेअर करते असते. आता काळ्या रंगाच्या हटके गाऊनमध्ये ती कमालीची सुंदर आणि हॉट दिसतेय. (‘Shalu’ Rajeshwari Kharat's amazing style, have you seen these hot and beautiful photos?)

| Updated on: May 13, 2021 | 6:35 PM
नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा ‘फँड्री’ (Fandry) चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पर्दापण करणारी अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात. (Rajeshwari Kharat) आपल्या नजरेनेच चाहत्यांना प्रेमात पाडणारी राजेश्वरी खरात सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

1 / 5
शालू चाहत्यांसाठी अतिशय ग्लॅमरस आणि हाॅट फोटो शेअर करते असते. आता काळ्या रंगाच्या हटके गाऊनमध्ये ती कमालीची सुंदर आणि हॉट दिसतेय.

शालू चाहत्यांसाठी अतिशय ग्लॅमरस आणि हाॅट फोटो शेअर करते असते. आता काळ्या रंगाच्या हटके गाऊनमध्ये ती कमालीची सुंदर आणि हॉट दिसतेय.

2 / 5
शालू चाहत्यांसाठी नवीन-नवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. त्यामध्ये तिची अदा पाहून चाहत्यांच्या काळजाचे पाणी पाणी होत आहे.

शालू चाहत्यांसाठी नवीन-नवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. त्यामध्ये तिची अदा पाहून चाहत्यांच्या काळजाचे पाणी पाणी होत आहे.

3 / 5
शालूचं पात्र साकारलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात चित्रपटामध्ये छोटूशी आणि सोज्वळ दिसणारी शालू आज तिच्या ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत आहे.

शालूचं पात्र साकारलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात चित्रपटामध्ये छोटूशी आणि सोज्वळ दिसणारी शालू आज तिच्या ग्लॅमरस अंदाजाने चाहत्यांना घायाळ करत आहे.

4 / 5
राजेश्वरी मुळची पुण्यातली आहे. मराठी चित्रपटाचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी तिला ज्यावेळी ‘फँड्री’ चित्रपटाची आॅफर दिली होती त्यावेळी तिने चित्रपट करण्यासाठी नकार दिला होता कारण त्यावेळी दहावीत शिकत होती. नागराज मंजुळेना फँड्री चित्रपटात जो चेहरा पाहिजे होता तो त्यांना राजेश्वरीच्या रूपाने मिळाला. राजेश्वरीने देखील आपल्या उत्तम अभिनयातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, फँड्री शालूचे आताचे रूप पाहिले की चाहत्यांना विश्वासच बसत नाही.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.