गर्लफ्रेंडच्या मृत्यूला जबाबदार, तुरुंगात दिवस काढलेल्या ‘या’ अभिनेत्याचं चमकणार नशीब

Bigg Boss OTT 3 : अभिनेत्यामुळे वयाच्या 21 व्या वर्षी गर्लफ्रेंडने संपवलं स्वतःचं आयुष्य, तुरुंगात दिवस काढलेल्या अभिनेत्याचं एक गोष्टीमुळे चमकणार नशीब, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याचीच चर्चा...

गर्लफ्रेंडच्या मृत्यूला जबाबदार, तुरुंगात दिवस काढलेल्या 'या' अभिनेत्याचं चमकणार नशीब
Follow us
| Updated on: Feb 16, 2024 | 8:00 AM

Bigg Boss OTT 3 : अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या मृत्यू प्रकरणी एक्स बॉयफ्रेंड शिझान खान याला अटक करण्यात आली होती. तुनिषा हिच्या आईने अभिनेत्यावर गंभीर आरोप केल्यानंतर शिझान याला अटक करण्यात आली होती. पण जवळपास दोन महिने तुरुंगात काढल्यानंतर शिझान याला जामीन मंजूर झाला आणि अभिनेत्याची सुटका झाली. आता अभिनेता झगमगत्या विश्वात सक्रिय झाला आहे. रिपोर्टनुसार शिझान अभिनेता सलमान खान याच्या ‘बिग बॉस ओटीटी 3’ शोमध्ये दिसू शकतो अशी चर्चा देखील रंगली आहे.

शिझान ‘बिग बॉस ओटीटी 3’ मध्ये प्रवेश करेल अशी चर्चा रंगली आहे. पण यावर अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता ‘बिग बॉस ओटीटी 3’ शोच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. निर्मात्यांनी ‘बिग बॉस ओटीटी 3’ साठी शिझान याला देखील अप्रोच केलं आहे, असं सांगण्यात येत आहे.

‘बिग बॉस 17’ नंतर चाहते ‘बिग बॉस ओटीटी 3’ शोच्या प्रतीक्षेत आहेत. सांगायचं झालं तर, मेकर्स यांची देखील ‘बिग बॉस ओटीटी 3’ शोसाठी मोठ्या उत्साहात तयारी सुरु आहे. ‘बिग बॉस ओटीटी 3’ शो ओटीटी प्लॅटफॉर्म जियो सिनेमावर स्ट्रीम करण्यात येणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि ‘बिग बॉस ओटीटी 3’ आणि शिझान खान याची चर्चा रंगली आहे. ‘बिग बॉस ओटीटी 3’ शो 3 मे 2024 रोजी सुरु होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

सलमान खान याच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय शो ‘बिग बॉस 17’ नुकताच संपला आहे. ‘बिग बॉस 17’ शोची ट्रॉफी मुनव्वर फारुकी याने जिंकली. तर फर्स्ट रनरअप अभिषेक कुमार ठरला. गेल्या वर्षी ‘बिग बॉस ओटीटी 2’ शोची देखील तुफान चर्चा रंगली. ‘बिग बॉस ओटीटी 2’ शोचा विजेता एल्विश यादव ठरला.

‘बिग बॉस 17’ शोनंतर आता चाहते ‘बिग बॉस ओटीटी 3’ शोच्या प्रतीक्षेत आहेत. ‘बिग बॉस ओटीटी 3’ शोमध्ये स्पर्धक किती आणि कोण असतील याची उत्सुकता देखील चाहत्यांमध्ये आहे. शिवाय ‘बिग बॉस ओटीटी 3’ मध्ये काय वेगळेपण असेल हे पाहण्यासाठी देखील चाहते उत्सुक आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याचा शो ‘बिग बॉस ओटीटी 3’ ची चर्चा सुरु आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.