शर्टलेस रणवीर, ओलिचिंब दीपिका, बॉलिवूडच्या कूल कपलचा समुद्र किनारी हॉट लिपलॉक

दोघेही समुद्राच्या किनारी आहेत. तसेच दोघंही रोमांटिक मुडमध्ये दिसत आहेत.

शर्टलेस रणवीर, ओलिचिंब दीपिका, बॉलिवूडच्या कूल कपलचा समुद्र किनारी हॉट लिपलॉक
रणवीर कपूर आणि दीपीका पदुकोन
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 6:46 AM

मुंबई – बॉलिवूड अभिनेता रणवीर कपूर (ranveer kapoor) आणि दीपीका पदुकोन (deepika padukon) या दोघांचं एकामेकांबद्दल असलेलं प्रेम हे सगळ्या त्यांच्या चाहत्यांना माहित आहे, अनेकदा दोघेही सोशल मीडियाच्या (social media) माध्यमातून चाहत्याच्या संपर्कात असतात. त्यामुळे त्यांना दोघ एकमेकांचे मजाक देखील करताना दिसतात. कारण दोघांचं नात इतकं घट्ट आहे, हे आपल्याला त्यांच्या सोशल मीडियावर पोस्टमधून लक्षात येतं. परवा दोघांनी रात्री उशिरा गाडीतून प्रवास करीत असताना गहराईयाँ (gehraiyaan) चित्रपटाच्या गाड्यावर डान्स केल्याचं देखील पाहिलं तसेच त्या गाण्यावर दोघांनीही गाडीत सुपर डान्स केला. तो डान्स दोघांच्या चाहत्यांना देखील अधिक आवडल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे. नुकतेच रणवीर सिंगने दीपिका पदुकोनला समुद्र किनारी चुंबन घेत असलेल्या फोटो आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून शेअर केला आहे त्यामुळे पुन्हाव हा फोटो त्याच्या चाहत्यांच्या पसंतीला पडला आहे.

या कारणामुळे समुद्र किनारी केलं किसिंग

दीपीकाची गहराईयाँ चित्रपटातील भूमिका आवडल्याने रणवीर कपूरने दीपीकाला समुद्र किनारी चुंबन घेतल्याचा फोटो व्हायरल झाला असून त्या सोशल मिडीयाच्या पोस्टमध्ये रणवीरने म्हणटले आहे की, मला तूझी गहराईयाँ चित्रपटातील भूमिका अधिक आवडली आहे, तसेच तू परिपुर्ण अभिनेत्री देखील आहेस. तसेच तू माझी पत्नी असल्याचा मला अभिमान आहे असं त्याला शेअर केलेल्या पोस्टमधून म्हणायचं आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये रणवीरने शर्ट घातलेला नाही, दोघेही समुद्राच्या किनारी आहेत. तसेच दोघंही रोमांटिक मुडमध्ये दिसत आहेत. तसेच दीपीकाने पांढ-या रंगाचा शर्ट घातला असून तीनं सुध्दा हॉट मुडमध्ये दिसत आहे. दोघंही सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असल्याने हा फोटो चांगलाचं व्हायरल झाला आहे.

अनन्या पांडे सुध्दा गहराईयाँ

गहराईयाँ चित्रपटात अनन्या पांडे सुध्दा आहे, त्यामुळे तीची भूमिका लोकांनी किती पसंतीला पडते हे सुध्दा महत्वाचे आहे. कारण बॉलिवूडमध्ये सुरूवातीच्या काळात अनेक कलाकारांना नाव कमावण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. त्यामुळे अनन्या पांडेचा स्ट्रगल काळ आहे असं आपण म्हणू शकतो. जर अनन्या पांडेची भूमिका तिच्या चाहत्यांना आवडली तर पुढचं आव्हान तिच्यासाठी अधिक सोप्प असेल. तसेच ती सुध्दा सोशल मीडियावर अधिक सक्रीय असल्याचे पाहावयास मिळत आहे.

कच्चा बादामवरचे ठुमके तर बघा; भोजपुरी अभिनेत्री आम्रपालीचा इन्स्टावरचा व्हिडिओ व्हायरल

Madhuri Dixit Photos : माधुरी दिक्षितचे फोटो पाहून तुमचंही मन धकधक करायला लागेल, फोटो एकदा बघाच…

Vaidehi Parashurami : वैदेही परशुरामी झाली ‘गुलाबो’, Weekend mood मधले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.