सिद्धार्थ – कियाराच्या रिसेप्शनमध्ये अंबानींची मोठी सून श्लोकाने जिंकली मनं; पहा खास फोटो

अंबानी कुटुंबाची मोठी सून श्लोका मेहता सध्या प्रकाशझोतात आहे. पती आकाश अंबानीसोबत तिने नुकतीच सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शनमध्ये हजेरी लावली होती. या रिसेप्शन पार्टीतील तिच्या लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

| Updated on: Feb 17, 2023 | 9:50 AM
बॉलिवूडची लोकप्रिय जोडी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये धूमधडाक्यात लग्न केलं. या लग्नसोहळ्याला मोजकेच कुटुंबीय आणि पाहुणे उपस्थित होते. बॉलिवूड इंडस्ट्रीतील मित्रपरिवारासाठी या दोघांनी मुंबईत आल्यानंतर ग्रँड रिसेप्शनचं आयोजन केलं. या रिसेप्शनमध्ये मुकेश अंबानींच्या मोठ्या सूनेनं पापाराझींचं विशेष लक्ष वेधलं.

1 / 5
अंबानी कुटुंबाची मोठी सून श्लोका मेहता सध्या प्रकाशझोतात आहे. पती आकाश अंबानीसोबत तिने नुकतीच सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शनमध्ये हजेरी लावली होती. या रिसेप्शन पार्टीतील तिच्या लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

अंबानी कुटुंबाची मोठी सून श्लोका मेहता सध्या प्रकाशझोतात आहे. पती आकाश अंबानीसोबत तिने नुकतीच सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शनमध्ये हजेरी लावली होती. या रिसेप्शन पार्टीतील तिच्या लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

2 / 5
मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि त्याची पत्नी श्लोका मेहताच्या जोडीला फार पसंत केलं जातं. म्हणून सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शनमध्येही या दोघांचीच चर्चा पहायला मिळाली.

3 / 5
आकाशने रिसेप्शन पार्टीसाठी काळ्या सूटची निवड केली होती. तर त्याची पत्नी श्लोकाने काळ्या रंगाची साडी नेसली होती. अत्यंत सुंदर काळ्या रंगाची एम्ब्रॉयड्री साडी आणि त्यावर साजेसं एमराल्ड रिंग, डायमंड आणि एमराल्ड इअररिंग, ब्रेसलेट असा तिचा खास लूक होता.

4 / 5
या रिसेप्शन पार्टीमध्ये श्लोकाचा मेकअपसुद्धा मिनिमल आणि तितकाच आकर्षक होता. सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट संगीता हेगडेनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर श्लोकाचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

5 / 5
Follow us
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.