Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध अभिनेत्रीचा प्रायव्हेट व्हिडिओ लीक, अडकली मोठ्या जाळ्यात, लोकांकडून संताप व्यक्त

Actress Lifestyle: अभिनेत्रीचा प्रायव्हेट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होचाच सर्वत्र खळबळ, 14 मिनिटांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय... लोकांकडून संताप व्यक्त, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीची चर्चा...

प्रसिद्ध अभिनेत्रीचा प्रायव्हेट व्हिडिओ लीक, अडकली मोठ्या जाळ्यात, लोकांकडून संताप व्यक्त
Follow us
| Updated on: Mar 28, 2025 | 12:00 PM

Actress Lifestyle: सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत, तेवढेच नुकसान देखील आहे. अनेकदा सेलिब्रिटींचे नको ते फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसतो. नुकताच अभिनेत्रीचा 14 मिनिटांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामुळे इंटरनेवर खळबळ माजली आहे. ज्या अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यानंतर तिने घेतलेल्या मोठ्या निर्णयाची देखील सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री श्रुती नारायणन ही तमिळ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘सिरागदिक्का आसाई’ मालिकेमुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत मोठी वाढ झाली. पण अभिनेत्रीचा एक प्रायव्हेट व्हिडीओ लीक झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. व्हिडीओ ऑडिशन दरम्यानचा असल्याचं सांगितलं जात आहे. पण याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

व्हिडीओ कसा झाला व्हायरल?

अभिनेत्रीचा 14 मिनिटांचा व्हिडीओ सर्वात आझी Reddit वर शेअर करण्यात आला. त्यानंतर X (Twitter), Instagram आणि Telegram वर व्हायरल करण्यात आला. या व्हिडीओ अनेकांनी पाहिलं आहे. ज्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, प्रकरण कास्टिंग काउचशी संबंधित असण्याची शक्यता अनेकांनी वर्तवली आहे.

हे सुद्धा वाचा

अभिनेत्री श्रृती नाराणयन हिची प्रतिक्रिया?

14 मिनिटांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री मोठा निर्णय घेतला आहे. अभिनेत्री स्वतःचा इन्स्टाग्राम अकाउंट प्रायव्हेट केला आहे. पण अभिनेत्रीने यावर कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, तिच्या आधीच्या मेहनतीमुळे आणि व्यावसायिक स्वभावामुळे अभिनेत्रीच्या चाहत्यांनी तिचं समर्थन केलं आहे.

सांगायचं झालं तर, श्रृती ही पहिली अभिनेत्री नाही, जिच्यासोबत अशी धक्कादायक घटना घडली आहे. याआधी देखील अनेक अभिनेत्रींचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक करण्यात आले आहे. सध्या श्रृतीच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला.

26 मार्च 2025 पर्यंत या प्रकरणी पोलिस किंवा चित्रपट संस्थांकडे कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही. तसंच, अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हा व्हिडिओ हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.

वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.