‘श्वेता तिवारीची मला दांडक्याने मारहाण’, Domestic Violence च्या आरोपानंतर अभिनव कोहलीचा मोठा खुलासा

अभिनवने आपल्यावर हात उचलला असा आरोप श्वेताने केलाय. श्वेताच्या या आरोपांना आता अभिनवनेही उत्तर दिलं आहे. श्वेताने आपल्याला मारहाण केली होती, असा आरोप अभिनवने केलाय.

'श्वेता तिवारीची मला दांडक्याने मारहाण', Domestic Violence च्या आरोपानंतर अभिनव कोहलीचा मोठा खुलासा
अभिनव कोहलीचा श्वेता तिवारीवर मारहाणीचा आरोप
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 11:53 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिचा पती अभिनव कोहली सातत्याने बातम्यांमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी श्वेताने एका ऑनलाईन पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत स्वत:ला Domestic Violence पीडित म्हटलं. तिने आपल्या मुलाखतीत पती अभिनव कोहलीवर अनेक आरोपही लावले. अभिनवने आपल्यावर हात उचलला असा आरोप श्वेताने केलाय. श्वेताच्या या आरोपांना आता अभिनवनेही उत्तर दिलं आहे. श्वेताने आपल्याला मारहाण केली होती, असा आरोप अभिनवने केलाय. (Abhinav Kohli’s alligations on Shweta Tiwari)

श्वेता तिवारीचा मुलाखतीत आरोप

श्वेता तिवारीने आपल्या मुलाखतीत सांगितलं की, पलकने फक्त 6 वर्षाची असताना मला मारहाण होता पाहिलं आहे. आपल्या मुलीच्या मानसिक स्वास्थ्याचा विचार करुन आपल्याला पतीपासून वेगळं होण्याचं पाऊल उचलावं लागलं. मुलगी पलकसह आपल्या मुलाबाबतही श्वेता चिंतीत आहे. कारण तो अवघ्या 4 वर्षाचा आहे आणि त्याला पोलीस, जज यांच्याबद्दल माहिती आहे.

‘श्वेताने मला दांडक्याने मारले’

दरम्यान, श्वेताच्या आरोपांना उत्तर देताना अभिनवने सांगितलं की, मी पलकने तिच्या पत्रात केलेल्या चापटीचा उल्लेख सोडला मी कधीही श्वेताला मारहाण केली नाही. त्या चापटीबाबत मी श्वेता आणि पलक या दोघींचीही माफी मागितली आहे. पण श्वेता जाणूनबुजून सर्व गोंधळ निर्माण करत आहे. मी तिच्यावर अन्याय, अत्याचार केला हे सिद्ध करण्यासाठी ती हे सर्व करत असल्याचा आरोप अभिनवने केलाय. श्वेताचे आरोपात तथ्य नाही. मी महिलांवर कधीही हात उचलत नाही. उलट श्वेताने मला दांडक्याने मारहाण केली आहे, असा आरोप अभिनव कोहलीने केलाय.

संबंधित बातम्या :

अभिनेत्री श्वेता तिवारी दुसऱ्या पतीविरोधात पोलिसात, मुलीच्या विनयभंगाचा आरोप

Shweta Tiwari | अभिनेत्री श्वेता तिवारी आणि पती अभिनव कोहली पोलीस ठाण्यात, एकमेकांविरोधात तक्रार

Abhinav Kohli’s alligations on Shweta Tiwari

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.