मुलाखातर ‘सिंघम’मधला जयकांत शिक्रे पुन्हा चढला बोहल्यावर; वयाने 12 वर्षांनी लहान कोरिओग्राफरशी केलं लग्न

ललिताशी विभक्त झाल्यानंतर प्रकाश राज यांनी त्यांच्यापेक्षा वयाने 12 वर्षांनी लहान कोरिओग्राफरशी लग्न केलं. पोनी वर्मा असं तिचं नाव आहे. दुसरं लग्न करण्यापूर्वी त्यांनी या दोन्ही मुलींची परवानगी घेतली होती.

| Updated on: Mar 26, 2023 | 8:28 AM
'सिंघम' या चित्रपटातील जयकांत शिक्रेची भूमिका चांगलीच गाजली. ही भूमिका साकारली अभिनेते प्रकाश राज यांनी. तेलुगू, कन्नड, हिंदी, मल्याळम अशा विविध भाषांमध्ये दमदार भूमिका साकारणारे प्रकाश राज नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.

1 / 5
प्रकाश राज यांच्या खासगी आयुष्याबद्दल फारच कमी लोकांना माहीत असेल. त्यांचा जन्म बेंगळुरूमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. 1994 मध्ये त्यांनी ललिता यांच्याशी लग्न केलं. मात्र या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही.

2 / 5
ललिताशी विभक्त झाल्यानंतर प्रकाश राज यांनी त्यांच्यापेक्षा वयाने 12 वर्षांनी लहान कोरिओग्राफरशी लग्न केलं. पोनी वर्मा असं तिचं नाव आहे.

ललिताशी विभक्त झाल्यानंतर प्रकाश राज यांनी त्यांच्यापेक्षा वयाने 12 वर्षांनी लहान कोरिओग्राफरशी लग्न केलं. पोनी वर्मा असं तिचं नाव आहे.

3 / 5
प्रकाश राज यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. पोनीशी दुसरं लग्न करण्यापूर्वी त्यांनी या दोन्ही मुलींची आधी परवानगी घेतली होती. 2021 मध्ये लग्नाच्या 11 वर्षांनंतर त्यांनी पोनीशीच पुन्हा एकदा लग्न केलं. 'आज रात्री आम्ही पुन्हा लग्न केलं. कारण आमचा मुलगा वेदांतला आमचं लग्न पाहायचं होतं', असं कॅप्शन देत त्यांनी पत्नीसोबतचा फोटो पोस्ट केला होता.

4 / 5
"पोनी माझ्या एका चित्रपटासाठी कोरिओग्राफर म्हणून काम करत होती. मी माझ्या घरी तिच्याविषयी सांगितलं आणि तिच्याशी लग्न करायची इच्छा व्यक्त केली. लग्नापूर्वी पोनी आणि माझ्या मुलींची भेट करून दिली. मुलींच्या परवानगीनंतरच आम्ही लग्नाचा निर्णय घेतला", असं प्रकाश राज यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.