Video : नेहा कक्करच्या पतीचा ऑन स्टेज रोमान्स, असं गाणं गायलं की केला प्रेमाचा वर्षाव!

नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि रोहनप्रीत सिंहच्या (Rohanpreet Singh) लग्नाला तीन महिन्यांहून अधिक काळ झाला आहे.

Video : नेहा कक्करच्या पतीचा ऑन स्टेज रोमान्स, असं गाणं गायलं की केला प्रेमाचा वर्षाव!
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 10:26 AM

मुंबई : नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि रोहनप्रीत सिंहच्या (Rohanpreet Singh) लग्नाला तीन महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. लोकांनाही नेहा आणि रोहनप्रीतची जोडी आवडली आहे. नुकताच ‘इंडियन आयडल 12’ या शोमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या खास भागामध्ये जज आणि होस्ट आपल्या पार्टनरसोबत आले होते. यावेळी नेहा कक्कर देखील आपल्या पतीसोबत पोहचली होती. (Song sung by husband Rohanpreet Singh for Neha Kakkar in ‘Indian Idol 12’ show)

पहिल्यांदा नेहाच्या पतीने तिच्यासाठी व्हॅलेंटाईननिमित्त एक खास गाणे गायले. हे गाणे गाताना दोघेही भावूक झाले होते. नेहाच्या डोळ्यातून अश्रू देखील आले. रोहनप्रीतने ‘दिल दिया गल्ला’ हे गाणे नेहासाठी गायले त्यावेळी नेहा रडत होती. नेहाने ‘ढोलना माही ढोलना’ हे गाणे गायले.

रोहनप्रीतने गाणे म्हटंल्या म्हणाला की, ‘प्रेम म्हणजे माझ्या जगण्याचे कारण.’ यानंतर नेहाने खुशीने रोहनप्रीतला मिठी मारली. यावेळी हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंह यांनीही एकमेकांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आणि आपले प्रेम व्यक्त केले. त्यांच्या भावना सांगताना हर्ष आणि भारती देखील भावनिक झाले होते.

संबंधित बातम्या : 

Aashram : प्रकाश झा यांना मोठा दिलासा, राजस्थान हायकोर्टाकडून महत्त्वाचा निर्णय

Sandeep Nahar Suicide Case | मुंबई पोलिसांनी संदीप नहारच्या हत्येची शक्यता फेटाळली

विक्की कौशलच्या फोटोवर आरजेची खोचक कमेंट, अभिनेत्याचे उत्तर ऐकून चाहत्यांनाही आले हसू…

(Song sung by husband Rohanpreet Singh for Neha Kakkar in ‘Indian Idol 12’ show)

'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...