Video | सोनू सूदने गावकऱ्यांची इच्छा केली पूर्ण म्हणाला, आता बोला!

कोरोना व्हायरसच्या काळात जगभरातील सर्वच लोक चिंताग्रस्त होते. त्या काळात लोकांना अनेक समस्यांना सोमोरे जाण्याची वेळ आली होती.

Video | सोनू सूदने गावकऱ्यांची इच्छा केली पूर्ण म्हणाला, आता बोला!
Follow us
| Updated on: Feb 13, 2021 | 5:09 PM

मुंबई : कोरोना व्हायरसच्या काळात जगभरातील सर्वच लोक चिंताग्रस्त होते. त्या काळात लोकांना अनेक समस्यांना सोमोरे जाण्याची वेळ आली होती. बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, काही जणांवर तर उपाशी राहण्याची वेळ देखील आली होती. अशावेळी सोनू सूद लोकांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरला होता. आणि आजही तो प्रत्येकाची मदत करतो आहे मात्र, त्याला अनेक प्रकारची मदत मागितली जाते. (Sonu Sood shared a video of a monkey being caught)

यामध्ये काही दिवसांपूर्वी बासू गुप्ता नावाच्या एका तरूणाने सोनू सूदला ट्विटर करून म्हटंले होते की, ‘सोनू सूद सर, आमच्या गावात लंगूर माकडाने डझनभर लोकांना जखमी केले आहे आणि गावामध्ये त्या माकडाची दहशत निर्माण झाली आहे तरी तुम्ही काहीही करून आमच्या गावापासून दूर जंगलात त्या माकडाला पाठवा, माझी विनंती आहे.

या ट्विटरवर उत्तर देताना सोनू सूदने लिहिले होते की, आता हे माकड पकडायचे काम राहिले होते, आता ते पण करून पाहतो मित्रा… पत्ता पाठवा…सोनू सूदच्या या भन्नाट उत्तरानंतर एकच चर्चा रंगली होती, ती म्हणजे खरोखरच आता सोनू सूद माकड पकडण्यासाठी जाणार का? आणि सोनू सूदने जे बोलले ते खरं करून दाखवल आहे. सोनूने त्या गावातील ते माकड पकडून दाखवल्याचे एक ट्विट करून सोनू सूदने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे की, बघा आता माकडही पकडलं आहे, बोला…

संबंधित बातम्या : 

कंगना रनौतचा आता अरविंद केजरीवालांवर निशाणा, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल !

आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटातून विजय सेतूपति एक्झिट, काय आहे कारण पाहा

फँड्रीफेम शालूचे इंग्लिश गाण्यावर लटके झटके; घायाळ चाहते म्हणतात, जीव झाला येडा पिसा रात रात जागन…

(Sonu Sood shared a video of a monkey being caught)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.