PHOTO | रवी तेजा ते विजय देवरकोंडा, ‘गॉडफादर’विना इंडस्ट्रीमध्ये चमकले ‘हे’ दाक्षिणात्य कलाकार!

दक्षिणेत असे अनेक सुपरस्टार्स आहेत, ज्यांची अभिनयाशी किंवा या क्षेत्राची कुठलीही पार्श्वभूमी नाही. यानंतरही हे कलाकार इंडस्ट्रीमध्ये चमकत आहेत. या स्टार्सचे चाहते जगभरात पसरलेले आहेत.

| Updated on: Mar 20, 2021 | 11:35 AM
दक्षिणेत असे अनेक सुपरस्टार्स आहेत, ज्यांची अभिनयाशी किंवा या क्षेत्राची कुठलीही पार्श्वभूमी नाही. यानंतरही हे कलाकार इंडस्ट्रीमध्ये चमकत आहेत. या स्टार्सचे चाहते जगभरात पसरलेले आहेत. या यादीमध्ये विजय देवरकोंडा ते रवि तेजापर्यंत अनेक कलाकारांचा समावेश आहे. कोणत्याही ‘गॉडफादर’विना हे कलाकार अभिनय क्षेत्रात पाय रोवून आहेत.

1 / 6
तेलुगू चित्रपट अभिनेता विजय देवरकोंडाची (Vijay Deverakonda) लेडी फॅन फॉलोइंग बरीच मोठी आहे. विजय त्याच्या एका हास्याने चाहत्यांना घायाळ करतो. ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटाच्या यशानंतर तो रातोरात सुपरस्टार बनला. याशिवाय विजयने बऱ्याच हिट फिल्म्स दिल्या आहेत. आता विजय बॉलिवूडमध्येही डेब्यू करण्यास सज्ज झाला आहे. विजय हा मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आलेला अभिनेता आहे. अभिनयासाठी त्यांने आपला अभ्यास देखील सोडला होता.

2 / 6
तेलगू सिनेमाचा सुपरस्टार रवी तेजा (Ravi Teja) अशा कलाकारांपैकी एक आहे, ज्याने कोणाच्याही शिफारसी शिवाय हा यशस्वी टप्पा गाठला आहे. रवी हा दक्षिणेचा सुपरस्टार आहे. रवी एक असा अभिनेता आहे, जो अ‍ॅक्शनपासून कॉमेडीपर्यंतच्या प्रत्येक भूमिकेत चपखल बसतो.

3 / 6
अभिनेत्री रश्मिका मंदनाच्या (Rashmika Mandanna) 'नॅशनल क्रश' फॉलोवर्स यादी झपाट्याने वाढत आहे. रश्मिकाने आपल्या करिअरची सुरुवात 2016च्या ‘क्रिक पार्टी’ या चित्रपटाद्वारे केली होती. त्यानंतर तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. विजय देवरकोंडाबरोबर तिची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली आहे. रश्मिकाने केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर हे स्थान पटकावले आहे.

4 / 6
तमिळ सिनेमाचा सुपरस्टार अजित कुमारला (Ajith Kumar) कोण ओळखत नाही? अजित बऱ्याच काळापासून मनोरंजन विश्वात सक्रीय आहे. अजितने त्याच्या 30 वर्षांच्या कारकीर्दीत कधीही मागे वळून पाहिले नाही. अजित एक रेसिंग ड्रायव्हर देखील आहे. अजित कोणाच्याही शिफाराशिवाय इथपर्यंत पोहोचला आहे.

5 / 6
सुपरस्टार यशला (Yash) केवळ कन्नड इंडस्ट्रीमध्येच प्रसिद्ध नाहीतर, तर त्याचे चाहते जगभरात पसरलेले आहेत. केजीएफ चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या अभिनयाने यशने चाहत्यांना अक्षरश: वेड लावले. यश त्याच्या रफ आणि टफ लुकसाठी ओळखला जातो. यश देखील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. त्याचे वडील ड्रायव्हर होते. यश घर सांभाळून थिएटर आणि नंतर बॅक स्टेजला काम करत होता. आज तो दक्षिणेचा मोठा सुपर स्टार आहे.

6 / 6
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.