Sunny Leone | महेश भट्ट यांच्याबद्दल सनी लिओनी हिचा मोठा खुलासा, थेट म्हणाली, मी कधीच त्यांना…

अभिनेत्री सनी लिओनी ही नेहमीच चर्चेत असते. काही वर्षांपूर्वी सनी लिओनी ही बिग बाॅसमध्ये सहभागी झाली होती. बिग बाॅसमध्ये सहभागी झाल्यानंतरच सनी लिओनी हिला बाॅलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आता मोठी फॅन फाॅलोइंग ही सनी लिओनी हिची बघायला मिळते.

Sunny Leone | महेश भट्ट यांच्याबद्दल सनी लिओनी हिचा मोठा खुलासा, थेट म्हणाली, मी कधीच त्यांना...
Follow us
| Updated on: Jul 23, 2023 | 4:27 PM

मुंबई : सनी लिओनी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सनी लिओनी (Sunny Leone)  हिने काही दिवसांपूर्वीच दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या नावाबद्दल मोठा खुलासा केला. सनी लिओनी हिची आता भारतामध्ये मोठी फॅन फाॅलोइंग (Fan following)ही बघायला मिळते. सनी लिओनी सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असून काही दिवसांपूर्वीच सनी लिओनी ही मालदीवमध्ये सुट्टया घालवताना दिसली. सनी लिओनी हिने मालदिवमधील काही खास फोटो हे सोशल मीडियावर (Social media) शेअर केले होते. सनी लिओनी हिचे फोटो तिच्या चाहत्यांना देखील आवडले. यावेळी सनी लिओनी ही अत्यंत बोल्ड लूकमध्ये दिसत होती. सनी लिओनी ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते.

विशेष म्हणजे आता सनी लिओनी ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. इतकेच नाही तर सनी लिओनी हिचे मुंबईमध्ये आलिशान घर देखील आहे. सनी लिओनी हिच्याकडे आलिशान गाड्यांचे मोठे कलेक्शन आहे. फक्त भारतामध्येच नाही तर विदेशातही मोठी संपत्ती ही सनी लिओनी हिची आहे. एका चित्रपटासाठी सनी लिओनी ही कोट्यावधीच्या घरात फिस घेते.

आता नुकताच एक मुलाखत सनी लिओनी हिने दिली आहे. सनी लिओनी हिने या मुलाखतीमध्ये अत्यंत मोठा खुलासा हा केला आहे. सनी लिओनी हिने चक्क सांगितले की, चित्रपटामध्ये ज्यावेळी तिला काम मिळाले त्यावेळी तिला महेश भट्ट हे कोण आहेत हे देखील माहिती नव्हते. महेश भट्ट यांनी सर्वात अगोदर सनी लिओनी हिला चित्रपटाची आॅफर दिली.

सनी लिओनी ही बिग बाॅसच्या घरात होती, त्यावेळी महेश भट्ट ही बिग बाॅसच्या एका एपिसोडसाठी घरात आले होते. त्याचवेळी महेश भट्ट यांनी सनी लिओनी हिला त्यांच्या जिस्म 2 चित्रपटाची आॅफर दिली. त्यानंतर सनी लिओनी हिचे नशीब बदलले आणि त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी ही सनी लिओनी हिला मिळाली.

या मुलाखतीमध्ये सनी लिओनी म्हणाली की, या जगात सर्वकाही गोल आहे…म्हणजे त्यावेळी मी बिग बाॅसच्या घरात होते आणि आता महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्ट ही बिग बाॅसच्या घरात एक स्पर्धेक म्हणून आहे. सनी लिओनी हिने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते की, मला बिग बाॅसच्या घरात यायचे नव्हते. मात्र, मला निर्मात्यांच्या सारखा फोन येत असल्याने मी अचानक त्यांना होकार दिला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.