सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका, अभिनेत्रीच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट

गेल्या दहा वर्षातील पाच वर्षे चांगली गेलीत. पण, पाच वर्षे वेगवेगळ्या आजारांशी झुंज देत आहे. गेली पाच वर्षे माझ्या जीवनात अंधार आहे. परंतु, बोगद्यात प्रकाश यावा, तसं माझं जीवन आहे.

सुष्मिता सेनला हृदयविकाराचा झटका, अभिनेत्रीच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 5:05 PM

नवी दिल्ली : अभिनेत्री सुश्मिता सेनला ह्रदयविकाराचा झटका आला. इंस्टाग्रामवर तिने या झटक्याबद्दल माहिती दिली आहे. तिच्या फॅन्स आणि फॉलोअर्सने लवकर बरी होण्याची प्रार्थना केली आहे. तुमचं ह्रदय आनंदी आणि धैर्यवान ठेवा. इंस्टावर सुश्मिता सेननं म्हंटलंय, दोन दिवसांपूर्वी मला ह्रदयविकाराचा झटका आला. ह्रदयरोगतज्ज्ञांनी हे कंफन्म केलं की, हा मोठा झटका होता. योग्यवेळी योग्य उपचार केल्याबद्दल डॉक्टरांचे आभार. त्यातून मी बचावली आहे, ही गूड न्यूज देण्यासाठी ही पोस्ट केली आहे. गॉड इज ग्रेट असा हॅशटॅग तिने दिला. सुश्मिताच्या चाहत्यांनी लवकर बरी होण्याची प्रार्थना केली.

आर्या सीझन ३ मध्ये दिसणार

सुश्मिता सेन ही आर्या सीझन ३ मध्ये दिसणार आहे. तत्पूर्वी २०१९ मध्ये तब्येत बरी राहत नसल्याने इंस्टावर जॉईन झाल्याचं तीनं सांगितलं. मी खूप आजारी राहते. माझ्या केसांना गळती लागली आहे. स्टेराईडचा वापर करावा लागतो. २०२० मध्ये अनुपमा चोपरासोबत झालेल्या मुलाखतीतही तिने तिच्या आजाराविषयी सांगितलं होतं.

गेली पाच वर्षे आजाराशी झुंज

गेल्या दहा वर्षातील पाच वर्षे चांगली गेलीत. पण, पाच वर्षे वेगवेगळ्या आजारांशी झुंज देत आहे. गेली पाच वर्षे माझ्या जीवनात अंधार आहे. परंतु, बोगद्यातून प्रकाश यावा, तसं माझं जीवन आहे. आशेचा एक किरण आहे. माझ्या जीवनात काहीतरी चांगलं होतं. मी खडतर परिस्थितीशी झुंज देते. याचा अर्थ काही चित्रपट किंवा सिरीअल नव्हे. पण, मी पुढं बघते, असंही सुश्मिता सेनं हिनं म्हंटलं.चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर लवकर बरी हो, अशी सदिच्छा दिली. कुणी स्ट्राँग वुमेन तर कुणी आणखी काही अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.