Twitter War : ‘शेपूट सरळ होऊ शकत नाही’, कंगना आणि दिलजीतमध्ये पुन्हा एकदा ट्विटर वॉर

अभिनेत्री कंगना रनौत सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते .('Tails can't be straight', Kangana and Diljit once again have a Twitter war)

Twitter War : 'शेपूट सरळ होऊ शकत नाही', कंगना आणि दिलजीतमध्ये पुन्हा एकदा ट्विटर वॉर
Follow us
| Updated on: Dec 16, 2020 | 7:34 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते आणि प्रत्येक विषयावर आपलं मत मांडण्यासाठी ती ओळखली जाते. शेतकरी आंदोलना विरोधात कंगनाचं ट्विट जबरदस्त गाजलं आहे. मात्र, अजूनही या विषयावर तिची ट्विटमालिका सुरुच आहे. कंगना आणि दिलजीतचा वाद आता शांत होणारच तर, कंगनानं आता प्रियांका चोप्रावरसुद्धा निशाना साधला आहे. तिनं ट्विट करत दिलजीत आणि प्रियंका शेतकऱ्यांना भडकवून गायब झाले असल्याचा आरोप केला आहे.

कंगनानं एक व्हिडीओ शेअर करत लिहिलं, ‘ मला वाटतं दिलजीत आणि प्रियांका चोप्रा जे दोघं शेतकऱ्यांसाठी स्थानिक क्रांतिकारक म्हणून पुढे आले, त्यांनी आता कमीत कमी एक व्हिडीओ करत शेतकऱ्यांना हे सांगावं की, आंदोलन कशासाठी करावं. हे दोघंही शेतकऱ्यांना भडकवून गायब झाले आहेत, आणि पाहा शेतकऱ्यांची आणि देशाची आता काय परिस्थिती झाली.’

आता दोन दिवस शांत राहिल्यानंतर दिलजीतनं कंगनाच्या या ट्विटला उत्तर दिलं आहे. ‘शेपूट सरळ होऊ शकत नाही’, असं ट्विट करत त्यानं कंगनाला उत्तर दिलं आहे. आता हा ट्विटर वॉर परत सुरू झाला आहे. यानंतर अभिनेता अंगद बेदीही कंगनावर बरसला आहे. दिलजीतनंही त्याच्या ट्विटला शेअर केलं आहे. आता या गेममध्ये कंगना एकटी पडल्याचं स्पष्ट झालं आहे.

संबंधित बातम्या

Wedding Look | लग्नसराईत ट्रेंड होतोय मौनी रॉयचा ग्लॅमरस लूक, तुम्हीही नक्की ट्राय करून पाहा!

Video : उषा नाडकर्णी यांना ऑनस्क्रीन मुलाची आठवण, ‘मानव’च्या आठवणीत कोसळलं रडू!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.