Bigg Boss-14 | रितेश विवाहित, त्याला एक मुलगाही, राखी सावंतचा खळबजनक गौप्यस्फोट

राखी सावंत नेहमी तिच लग्न झाल्याची बतावणी करत असते. मात्र, आता तिने एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे.

Bigg Boss-14 | रितेश विवाहित, त्याला एक मुलगाही, राखी सावंतचा खळबजनक गौप्यस्फोट
राखीचं खरंच लग्न झालंय?
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 12:08 PM

मुंबई : बिग बॉस 14 ला (Bigg Boss 14) आणखी मनोरंजक बनवण्यासाठी मेकर्स कुठली संधी सोडत नाहीये (Rakhi Sawant Husband Ritiesh Already married). देशात या कार्यक्रमाचे लाखो-करोडो फॅन्स आहेत. नवीन कंटेस्टेंट्सबाबत बोलायचं झालं की, शोचे एक्स-कंटेस्टेंट्स चॅलेंजर बनून बिग बॉसच्या घरात आले. या चॅलेंजर्सपैकी एक राखी सावंत (Rakhi Sawant).तिला एंटरटेनमेंटची क्वीन म्हटलं जातं. यादरम्यान, राखीबाबत एक मोठी बातमी आली आहे (Rakhi Sawant Husband Ritiesh Already married).

राखी सावंत नेहमी तिच लग्न झाल्याची बतावणी करत असते. मात्र, आता तिने एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे. राखी सावंतचं म्हणणं आहे की तिची फसवणूक झाली आहे. तिचा पती रितेश याचं आधीच एक लग्न झालं असल्याचं तिने सांगितलं.

हा खुलासा स्वत: राखी सावंत बुधवारी म्हणजेच आज टेलिकास्ट होणाऱ्या एपिसोडमध्ये करणार आहे. आपल्या पतीबाबत देवोलिनासोबत बोलत असताना राखीने सांगितलं की, तिने तिचे एग सेव्ह केले आहेत. काही अशी कारणं आहेत ज्यामुळे ती आणि राखीसोबत राहू शकत नाही.

आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा खुलासा राखीने राहुल वैद्यजवळ केला. या दरम्यान राखी अत्यंत भावूक झाली. राखी आज राहुलसमोर खुलासा करेल की तिच्या पतीचं पहिलं लग्न झालेलं आहे आणि त्याला एक मुलगाही आहे.

राखी सावंत खरंच विवाहित आहे का?

नुकतंच खबरीने दिलेल्या माहितीनुसार, हा दावा करण्यात आला आहे की राखी सावंतचं लग्न झालेलंच नाही. ती हे सर्व फक्त मनोरंजनासाठी करत आहे. गेल्या अनेक काळापासून मीडियामध्ये याची चर्चा की रितेश बिग बॉसमध्ये एन्ट्री करतील. पण, रिपोर्टनुसार, असं कधीही होणार नाही. कारण राखीने कधीही रितेश नावाच्या व्यक्तीशी लग्न केलेलं नाही. राखीने रितेश नावाच्या व्यक्तीबाबत आपल्या नात्याबाबत जे काही सांगितलं ते साफ खोटं आहे. द खबरनुसार, रितेशच्या नावावर राखी फक्त ड्रामा करत आहे. हा फक्त तिचा पब्लिसिटी स्टंट आहे.

राखी सावंत विवाहित आहे की नाही यावर वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत. यावर कंटाळून तिच्या भावाने सांगितलं की तिचं खरंच लग्न झालेलं आहे आणि तिचा पती हा पोलंड येथे राहतो.

Rakhi Sawant Husband Ritiesh Already married

संबंधित बातम्या :

Special Story | ‘बिग बॉस’च्या आलिशान घरात राहण्यासाठी तुमचे लाडके कलाकार घेतात ‘इतके’ मानधन!

Bigg Boss 14 | घरच्यांसमोर राखी सावंतची अंघोळ, राहुल अलीने दिला शैम्पू!

Bigg Boss 14 | निक्की तांबोळीचे विकास गुप्तावर गंभीर आरोप!

Bigg Boss 14 | राखी सावंत आणि रुबीना दिलैकमध्ये वाद!

Bigg Boss 14 | बिग बॉसच्या घरात राहुल महाजन करणार पुन्हा एकदा एन्ट्री!

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.