Bigg Boss 15 : बॉबी देओलनं साकारली होती धर्मेंद्र यांच्या बालपणीची भूमिका, वडिलांनी सांगितला किस्सा

सलमान खान(Salman Khan)च्या बिग बॉस 15 (Bigg Boss 15)मध्ये बॉलिवूड(Bollywood)चे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) या शनिवार व रविवारच्या एपिसोडमध्ये शोचा एक भाग बनले. या शोदरम्यान धर्मेंद्र यांनी बॉबी देओल(Bobby Deol)बद्दल एक मोठा खुलासा केला.

Bigg Boss 15 : बॉबी देओलनं साकारली होती धर्मेंद्र यांच्या बालपणीची भूमिका, वडिलांनी सांगितला किस्सा
धर्मेंद्र
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 12:34 PM

मुंबई : बिग बॉस 15 (Bigg Boss 15) आता शेवटच्या टप्प्यावर आहे. प्रत्येक वीकेंडला नवे पाहुणे या शोमध्ये येतात. सलमान खान(Salman Khan)च्या या शोमध्ये बॉलिवूड(Bollywood)चे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) या शनिवार व रविवारच्या एपिसोडमध्ये शोचा एक भाग बनले. धर्मेंद्र जेव्हा या शोमध्ये सामील झाले तेव्हा सलमान खूप आनंदी दिसत होता, कारण सलमान धर्मेंद्र यांच्या खूप जवळ आहे. या शोदरम्यान धर्मेंद्र यांनी बॉबी देओल(Bobby Deol)बद्दल एक मोठा खुलासा केला, ज्याबद्दल अनेकांना माहिती नाही.

बॉबी देओलनं केली भूमिका धर्मेंद्र यांनी सलमान खानच्या शो बिग बॉस 1 मध्ये सांगितले, की त्यांचा धाकटा मुलगा बॉबी देओलनं एका चित्रपटात त्यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. तेव्हा सेटवर बॉबी अंडरवेअरशिवायच आला होता. असं असूनही शूटिंग पूर्ण करण्यात आलं. धर्मेंद्र यांनी त्या चित्रपटाचं नाव सांगितलं नाही, पण बॉबीनं 1977मध्ये आलेल्या धरम वीर चित्रपटात धर्मेंद्र यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती.

टास्कदरम्यानचा गेटअप पाहून आठवलं! बिग बॉस 15च्या शनिवारच्या एपिसोडमध्ये, सलमान आणि धर्मेंद्र यांनी एक टास्क दिला ज्यामध्ये प्रतीक सहजपाल आणि उमर रियाझ यांनी भाग घेतला. या टास्कसाठी त्यांना एक खास ड्रेस देण्यात आला आणि ड्रेस घालून आल्यानंतर भारतीनं त्यांची खिल्ली उडवली. यावर धर्मेंद्र यांना त्यांचा प्रसंग आठवला आणि त्यांनी सांगितलं, की मला एक किस्सा आठवला. मला माझ्या लहानपणीच्या भूमिकेसाठी मुलगा हवा होता, मी बॉबीला पटवलं. तो लहान असताना त्यानंही असाच ड्रेस घातला होता, पट्टा चड्डीशिवाय आला होता. तर त्या ड्रेसला असे चित्रित केले होते, परंतु ते देखील आश्चर्यकारक दिसतात, मुले माझी आहेत.

साप चावल्याची घटना केली शेअर सलमाननं यावेळी साप चावल्याची घटनाही त्यांच्याशी शेअर केली. सापानं आपल्याला 3 वेळा चावा घेतल्याचं त्यानं सांगितलं. सलमान खानला वाढदिवसाच्या एक दिवस आधी पनवेलच्या फार्महाऊसवर साप चावला होता, त्यानंतर तो रुग्णालयात गेला होता. यावर धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर सांगितलं, की हे ऐकून अस्वस्थ होतो. सलमानशी बोलल्याशिवाय चैन पडणार नव्हत, त्यामुळे फोनवर त्याच्याशी बोललो.

Bigg Boss 15 : सलमान खानचा संयम सुटला, बिग बॉसच्या घरात शमितासोबत असं काय घडलं?

नवीन वर्ष एकत्र साजरं करून मुंबईला परतले सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी, पाहा Photos

Vicky Kaushal अडचणीत; इंदौरच्या रहिवाशानं केली पोलिसांत तक्रार, वाचा काय प्रकरण आहे…

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.