संजूची दबंगगिरी आता नव्या वेळेवर, ‘राजा रानीची गं जोडी’ मालिका 30 मेपासून 6.30 वाजता…

ACP रणजित ढाले पाटील यांचे पुन्हा एकदा 30 मे पासून संध्या 6.30 वा. आपल्या कलर्स मराठीवर आगमन होणार आहे. राजा – रानीचा इथून पुढचा प्रवास ... त्यासाठी राजा रानीची गं जोडी 30 मेपासून सोम ते शनि संध्या 6.30 वा. आपल्या कलर्स मराठीवर पाहात राहा.

संजूची दबंगगिरी आता नव्या वेळेवर, 'राजा रानीची गं जोडी' मालिका 30 मेपासून 6.30 वाजता...
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 8:10 AM

मुंबई : कलर्स मराठीवरील राजा रानीची गं जोडी (raja rani chi g jodi) या मालिकेला आजवर प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. संजू – रणजितची जोडी संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी ठरली असं म्हणायला हरकत नाही. ज्या गोष्टीची प्रेक्षक खूप महिन्यांपासून वाट बघत होते ती आता घडणार आहे. जो कायदा तोडणार, त्याला रणजित फोडणार… हो ! कारण, ACP रणजित ढाले पाटील यांचे पुन्हा एकदा 30 मे पासून संध्या 6.30 वा. आपल्या कलर्स मराठीवर (colours marathi) आगमन होणार आहे.

गुन्हेगारीला रोखण्यासाठी सज्ज आहे रणजित ढाले – पाटील आणि संजीवनी… मालिकेमध्ये गिरजेंकडून रणजितला एक चांगली बातमी मिळते की, तो पुन्हाएकदा पोलिस खात्यात रुजू होऊ शकतो कारण त्याच्यावरचे सगळे आरोप आता मिटले आहेत आणि देशासाठी इतकं चांगलं काम करतो आहे त्यामुळे या गोष्टीचा विचार करण्यात आला आहे. परंतू, रणजित पहिल्यांदा याला नकार देतो. कारण रणजितने लोककल्याणासाठी आमदारकीच्या निवडणुकीला उभा राहण्यासाठी पुढाकार घेतला असतो. पण, हे सगळे घडत असताना रणजितच्या सभेमध्ये कुसुमावतींचा खून होतो.

आता रणजितला पुढे जाऊन सुगावा लागणार आहे की, यामागे कोणीतरी आहे… ते शोधून काढण्यासाठी रणजित पोलिस खात्यात पुन्हाएकदा रुजू होण्यास तयार होतो. पण, रणजितने हे करण्यास होकार दिला आहे हे फक्त संजूला माहिती आहे. आता मालिकेमध्ये पुढे काय होणार ? ACP रणजित आणि संजीवनी मिळून कुसुमावती यांच्या खुनाच्या रहस्यापर्यंत पोहचू शकतील ? कसा असेल आता राजा – रानीचा इथून पुढचा प्रवास … त्यासाठी राजा रानीची गं जोडी 30 मेपासून सोम ते शनि संध्या 6.30 वा. आपल्या कलर्स मराठीवर पाहात राहा.

बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...