Nora Fatehiनं टीव्ही शो सुरू असतानाच Guru Randhawaला केला Kiss, Video Viral

'द कपिल शर्मा शो'(The Kapil Sharma Show)च्या नवीन प्रोमोमध्ये गुरू रंधावा (Guru Randhawa) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) आले. दरम्यान, असं काही घडलं की नोरानं तिच्या आणि गुरू रंधवाच्या नात्याच्या अफवांवर अशी काहीशी प्रतिक्रिया दिली.

Nora Fatehiनं टीव्ही शो सुरू असतानाच Guru Randhawaला केला Kiss, Video Viral
द कपील शर्मा शो (सौ. सेट)
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 2:52 PM

मुंबई : ‘द कपिल शर्मा शो'(The Kapil Sharma Show)च्या नवीन प्रोमोमध्ये गुरू रंधावा (Guru Randhawa) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) आले. या वीकेंडच्या शोमध्ये तो त्याच्या नवीन गाण्याच्या व्हिडिओ ‘डान्स मेरी रानी’चं प्रमोशन करणार आहेत. दरम्यान, असं काही घडलं की नोरानं तिच्या आणि गुरू रंधवाच्या नात्याच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली.

‘पुढच्या वेळी आलो की उत्तर देईल’ होस्ट कपिल शर्मानं नोराबद्दल बोलून गुरुची खिल्ली उडवली आणि म्हणाला, ‘मागच्या व्हिडिओमध्ये तू तिला रोबोट बनवलंस, या व्हिडिओमध्ये तू तिला जलपरी बनवलंस,’ खरं सांग, तुला तुझ्या मनात नेमकं काय आहे? गुरू हसला आणि म्हणाला, की पुढच्या वेळी तो शोमध्ये येईल तेव्हा त्याला या प्रश्नाचं उत्तर मिळेल.

डान्समध्ये झाली सुधारणा नोराला कपिलनं विचारलं, की गुरूच्या पहिल्या म्युझिक व्हिडिओ ‘नच मेरी रानी’पासून तिच्या डान्समध्ये सुधारणा झाली आहे का? ती म्हणाला, ‘खरं तर मला वाटतं, की माझ्यासोबत नसेल तर तो नाचत नाही.’ याच्या पुढे कपिलनंही त्यांना उत्तर दिलं.

दुखावल्याबद्दल घेतलं चुंबन? गुरू रंधावानं यावेळी तिच्यावर नाराजी व्यक्त केली, तो म्हणाला, ही स्वार्थी आहे. यावेळी नोराने त्याला चुंबन KISS करून गप्प केलं. कपिलनं विचारलं, की एका मुलाला दुखावल्याबद्दल त्याचं चुंबन घेतलं का? तर नोरानंही उत्तर दिलं – ‘अगदी’.

सोशल मीडियावर झाली चर्चा नुकतंच नोरा आणि गुरू रंधावा समुद्र किनाऱ्यावर क्वालिटी टाइम घालवताना दिसले. यानंतर त्यांच्या नात्याची बातमी समोर आली. सोशल मीडियावर लोकांनी दोघांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

Happy New Year : हेमांगी कवीनं ‘अशा’ हटके स्टाइलमधून दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा, पाहा Video

Brahmastra : रणबीर कपूरनं सर्वांसमोर आलिया भट्टला म्हटलं बॉम्ब! नेमकं काय झालं? पाहा Video

Photos : सोनम कपूरचं पती आनंद आहुजासोबत नवीन वर्षाचं रोमँटिक सेलिब्रेशन

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.