कंपनीच्या सीईओपदी राहायचं असेल तर एकटेपणा सोडून राजेश्वरीला करायला लागणार लग्न, काय निर्णय घेणार राजेश्वरी?

'बॉस माझी लाडाची' या मालिकेत एक नवा ट्विस्ट आला आहे. राजेश्वरीच्या आयुष्यात एक नवा ट्विस्ट आला आहे. राजेश्वरीच्या वडिलांच्या मृत्यूपत्रामुळे राजेश्वरीच्या आयुष्यात नवं संकट आलं आहे.

कंपनीच्या सीईओपदी राहायचं असेल तर एकटेपणा सोडून राजेश्वरीला करायला लागणार लग्न, काय निर्णय घेणार राजेश्वरी?
बॉस माझी लाडाची
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 1:29 PM

मुंबई :बॉस माझी लाडाची(Boss Majhi Ladachi) या मालिकेत एक नवा ट्विस्ट आला आहे. राजेश्वरीच्या (Rajeshwari) आयुष्यात एक नवा ट्विस्ट आला आहे. राजेश्वरीच्या वडिलांच्या मृत्यूपत्रामुळे राजेश्वरीच्या आयुष्यात नवं संकट आलं आहे. राजेश्वरीच्या वडिलांची मृत्यूपुर्वी काही गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. त्यानुसार राजेश्वरीने वागणं अपेक्षित आहे. जर तसं झालं नाही तर तिच्याकडून कंपनीसंदर्भातले अधिकार काढून घेण्यात येणार… त्या मृत्यूपत्रानुसार, राजेश्वरीने सगळ्यांना सांभाळून घेत कंपनी चालवणं अपेक्षित आहे. तसंच वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत तिने लग्न करणं अपेक्षित आहे. तसं झालं नाही तर तिच्याकडून कंपनीचं सीईओ पद काढून घेण्यात यावं असं या मृत्यूपत्रात म्हटलंय.

राजेश्वरीसमोर संकट

‘बॉस माझी लाडाची’मालिका सध्या वेगळ्या वळणावर आहे. या मालिकेत सध्या वेगळाच ट्विस्ट आलाय. राजेश्वरीच्या वडिलांच्या मृत्यूपत्रामुळे राजेश्वरीच्या आयुष्यात नवं संकट आलं आहे. या मृत्यूपत्रानुसार, राजेश्वरीने वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत तिने लग्न करणं अपेक्षित आहे. तसं झालं नाही तर तिच्याकडून कंपनीचं सीईओ पद काढून घेण्यात यावं, असं या मृत्यूपत्रात म्हटलंय.

राजेश्वरी समोरचे पर्याय

राजेश्वरी समोर सध्या 2 पर्याय आहेत. एक तर ती ल्गन करून कुटुंब कंन्स्ट्रक्शन्सच्या सीईओपदी कायम राहू शकते किंवा तिने एकटी राहण्याचा पर्याय स्वीकारला तर तिला कंपनी सोडावी लागेल.

राजेश्वरीसमोर सध्या संकटांची मालिका उभी ठाकली आहे. वडिलांच्या मृत्यूपत्रामुळे ती अडचणीत आली आहे. अश्यातच आता तिचे काका-काकू देखील जेलमधून सुटून बाहेर आले आहेत. त्यामुळे तिच्या समोर सध्या अनेक संकटं उभी राहिली आहेत.

संबंधित बातम्या

Video: ‘या अनुभवाला तोड नव्हती..’; वहिनीसाहेब धनश्रीच्या मुलाचा हा व्हिडीओ पाहिलात का?

‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर अक्षय कुमारसोबत विनोदविरांचा कल्ला!

मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दुरावली, आता ‘ही’ महत्वाची खुर्चीही दूर जाणार, नवज्योत सिंह सिद्धूंना मोठा झटका!

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.