‘चित्रा ताई मेरी…’, उर्फी जावेद ‘सास’ नंतर चित्रा वाघ यांना काय म्हणाली?

उर्फीचे ट्विट मागून ट्विट... मॉडेल आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद टोकाला; उर्फी आता ट्विट करत म्हणाली, 'चित्रा ताई मेरी...'

'चित्रा ताई मेरी...', उर्फी जावेद 'सास' नंतर चित्रा वाघ यांना काय म्हणाली?
'बलात्काऱ्यांसाठी माझ्या कपड्यांना दोष देणं...', चित्रा वाघ यांच्या ट्विटवर उर्फीचं सडेतोड उत्तर
Follow us
| Updated on: Jan 10, 2023 | 1:36 PM

मुंबई : सध्या मॉडेल उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांमुळे वादग्रस्त परिस्थिती तयार झाली आहे. उर्फी कायम सोशल मीडियावर तोकडे कपडे घालून फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत आहे. तोकड्या कपड्यांमध्ये फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर उर्फी अनेकांनी विरोध केलं. अशात काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीला अटक करण्याची मागणी केली. एक ट्विट करत चित्रा वाघ म्हणाल्या, उत्तानपणे नंगटपणा करणाऱ्या या बाईला रोखण्यासाठी पोलिसांकडे कायदे आहेत की नाही? असं म्हणत चित्रा वाघ ऊर्फीच्या अटकेची मागणी केली होती. त्यांच्या ट्विटवर उर्फीने देखील चित्रा वाघ यांना सडेतोड उत्तर दिलं.

पण आता उर्फीने चित्रा वाघ यांना ट्विटरच्या माध्यमातून डिवचण्याचा सिलसिला सुरु केला आहे. आता पुन्हा उर्फीने एक ट्विट केलं आहे. ट्विट करत मॉडेल चित्रा वाघ यांना म्हणाली, ‘चित्रा ताई माझी खास आहे.., भविष्यात माझी होणारी सास आहे…’ असं म्हणत तिने पुन्हा चित्रा वाघ यांना डिवचलं आहे.

यापू्र्वी देखील उर्फीने दोन वेळा चित्रा वाघ यांना सासू म्हणून डिवचलं आहे. याआधी दोन ट्विट करत उर्फी म्हणाली, ‘मेरी डीपी धांसू, चित्रा मेरी सासू’, ‘उर्फी जावेदला दिला त्रास… चित्रा अशी कशी गं तू सास…’ असे ट्विट करत उर्फी जावेद चित्रा वाघ यांचा सासू म्हणून उल्लेख करत आहे.

उर्फी जावेद सतत करत असलेल्या ट्विटवर चित्रा वाघ कोणत्या प्रकारे उत्तर देतील, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. अनेकांकडून होत असलेल्या टीकेनंतर देखील उर्फी जावेद तोकडे कपडे घालण्याच्या मुद्द्यावर ठाम आहे. तर दुसरीकडे उर्फीला धडा शिकवण्यावर चित्रा वाघ ठाम आहेत. त्यामुळं उर्फीचं हे प्रकरण कुठपर्यंत जाणार हेच पाहावं लागेल.

उर्फी कायम तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते. याप्रकरणानंतर उर्फीच्या सोशल मीडिया फॉलोअर्स देखील मोठ्या संख्ये वाढले आहे. करियरच्या सुरुवातील छोट्या-मोठ्या भूमिका साकारणारी उर्फी ‘बिग बॉस ओटीटी’मुळे चर्चेत आली. पण बिग बॉसमध्ये उर्फीला प्रसिद्ध मिळाली नाही. अखेर उर्फीची तोकड्या कपड्यांची फॅशन तिची ओळख ठरली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.