Urfi Jawed: बिग बॉस फेम उर्फी जावेदच्या नव्या टॅलेंटने चाहते हैराण…
अलीकडेच उर्फीने आपल्या नवीन टॅलेंटबद्दल सर्वांना सांगितले आहे. जे जाणून तुम्ही देखील प्रभावित व्हाल . अलीकडेच उर्फीने आपल्या नवीन टॅलेंटबद्दल सर्वांना सांगितले आहे, जे जाणून चाहते हैराण झाले आहेत.
सोशल मीडिया (Social Media)आपल्या चित्रविचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. उर्फी जावेद (Urfi Jawed)सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. उर्फी तिच्या फॅशन सेन्स आणि कपड्यांमुळे सर्वाधिक चर्चा असलेली दिसते. उर्फीचे हे टॅलेंट काही चाहत्यांना आवडते, तर अनेकवेळा ती ट्रोलच्या(Troll) निशाण्यावर असते. अलीकडेच उर्फीने आपल्या नवीन टॅलेंटबद्दल सर्वांना सांगितले आहे. जे जाणून तुम्ही देखील प्रभावित व्हाल . अलीकडेच उर्फीने आपल्या नवीन टॅलेंटबद्दल सर्वांना सांगितले आहे, जे जाणून चाहते हैराण झाले आहोत.
कविताही लिहायचे
उर्फी जावेदने इंस्टाग्रामच्या स्टोरीमध्ये लिहिले की, ‘बहुत मजलूम हैं दुनिया में, बहुत गम है दुनिया में, एक हम भी और सही… मरने के बाद जन्नत मिले ठीक, वरना दोजख तो हमने देख ली है, एक दोजख और सही’ उर्फीच्या कवितेतील या काही ओळी खूप गोड आहेत. यासोबत उर्फीने लिहिले की, ‘हे शतकांपूर्वी लिहिले होते, मी खूप पूर्वीपासून कविता आणि गाणी लिहायचे.’ तिचे हे टॅलेंट चाहते भलतेच अवाक झाले आहेत.
टीव्ही मालिकांमध्येही केले काम
उर्फी जावेदबद्दल बोलायचे झाले तर ती ‘बिग बॉस ओटीटी’ नंतर चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. उर्फी तिच्या लूकवर दररोज प्रयोग करते आणि तिच्या कपड्यांना एक वेगळा ट्विस्ट देते. अशा परिस्थितीत काहींना तिचा फॅशन सेन्स आवडतो, तर काहींना ते समजत नाही. याशिवाय उर्फीने अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. काही दिवसांपूर्वी उर्फीच्या आऊटफीटवरून कमेंट केल्यानंतर उर्फी चिडलेली दिसून आली आहे.