Health: प्रोटीनची कमतरता पूर्ण करण्यासाठी खा हे फळं, आजच तुमच्या डाएटमध्ये करा समाविष्ट

योग्य आहाराबाबत सजकता वाढली आहे. अनेकजण प्रोटीनयुक्त आहाराला प्राधान्य देत आहेत. खाली दिलेल्या फळांचा देखील आहारात समावेश करू शकता.

Health: प्रोटीनची कमतरता पूर्ण करण्यासाठी खा हे फळं, आजच तुमच्या डाएटमध्ये करा समाविष्ट
आहार Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 29, 2022 | 8:35 AM

मुंबई, प्रथिने (Protein Diet) म्हणजेच प्रोटिन हे असे पोषक तत्व आहे जे आरोग्याचे समतोल राखण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, स्नायू वाढवण्यासाठी अनेक प्रकारे मदत करते. सध्या लोकं बऱ्या प्रमाणात आहाराकडे लक्ष देऊ लागले आहेत.  तसे, मांसाहारी आणि शाकाहारी खाद्यपदार्थांमध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्यात प्रथिने भरपूर असतात, परंतु प्रथिनाव्यतिरिक्त, त्यामध्ये चरबी आणि कार्बोहायड्रेट्स देखील मोठ्या प्रमाणात त्यामुळेशरीरात जास्त कॅलरीज जातात. कोणत्याही प्रथिन स्त्रोतामध्ये, प्रथिनांचे प्रमाण चरबी आणि कार्ब पेक्षा जास्त असावे. तुम्हालाही प्रोटीनचे प्रमाण वाढवायचे असेल, तर तुम्ही प्रथिने युक्त फळांचे सेवन करू शकता. पण लक्षात ठेवा की फळांमध्ये नैसर्गिक साखर देखील असते, त्यामुळे कॅलरीज आणि साखरेचे प्रमाण पाहूनच फळे खा.

  1.  पेरू: प्रथिनयुक्त फळांमध्ये पेरूचा समावेश केला जाऊ शकतो.  शरीरासाठी आवश्यक असलेल्या अनेक पोषक तत्वांसोबतच पेरूमध्ये प्रथिनेही चांगल्या प्रमाणात आढळतात. पेरू रक्तातील साखर कमी करतो आणि कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करतो. एवढेच नाही तर पेरूची साल पचनास मदत करते, त्यामुळे आहार तज्ज्ञही याचे सेवन करण्याचा सल्ला देतात. 100 ग्रॅम पेरूमध्ये सुमारे 2.55 ग्रॅम प्रोटीन असते.
  2.  मनुका: मनुका शरीरासाठी खूप फायदेशीर असल्याचे आढळले आहे. वाळवंटी प्रदेशामध्ये मनुकांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. किसमिस देखील वाळलेल्या द्राक्षांचा एक प्रकार आहे. माहितीनुसार, 100 ग्रॅम मनुकामध्ये 3 ग्रॅम प्रोटीन असते.
  3. किवी: किवीला चायनीज गूजबेरी असेही म्हणतात. किवी हा प्रोटीनचा चांगला स्रोत मानला जातो. प्रथिनासोबतच यामध्ये व्हिटॅमिन-सी, फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन-ई, फोलेट यांसारखे अनेक पोषक घटक असतात. याशिवाय हे पचन आरोग्य राखण्यासाठी देखील उपयुक्त मानले जाते. या कारणास्तव, किवी प्रथिनांचा एक चांगला स्रोत असण्यासोबत, ते पचन आणि हृदयाच्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त मानले जाते. 100 ग्रॅम किवीमध्ये सुमारे 1.06 ग्रॅम प्रोटीन असते.
  4. खजूर: मध्य पूर्व देशांमध्ये खजूर मोठ्या प्रमाणात वापरली जाते. खजूर हे एक असे फळ आहे जे आरोग्यासाठीही खूप पोषक आहे. खजूरमध्ये कॅलरी, कार्ब, फायबर, प्रोटीन, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॉपर भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय लोह आणि जीवनसत्त्वेही यामध्ये आढळतात. 100 ग्रॅम खजूरमध्ये 2.5 ग्रॅम प्रथिने आढळतात.
  5. हे सुद्धा वाचा
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.