Loss of Appetite : तुमचीही मुले जेवणासाठी कंटाळा करतात? मग जाणून घ्या भूक न लागण्याची कारणे!

मुलांनाही निरोगी ठेवण्यासाठी पालक त्यांना पौष्टिक आहार (Nutritious diet) ते चविष्ट पदार्थ खायला लावतात. तज्ञांच्या मते 2 ते 5 वर्षे वयापर्यंत मुलांच्या खाण्याची विशेष काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. मात्र, याचदरम्यान लहान मुले (Children) अन्न खात नाहीत आणि त्यांना खाऊ घालताना पालकांना तारेवरची कसरत करावी लागते.

Loss of Appetite : तुमचीही मुले जेवणासाठी कंटाळा करतात? मग जाणून घ्या भूक न लागण्याची कारणे!
लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 10:46 AM

मुंबई : मुलांनाही निरोगी ठेवण्यासाठी पालक त्यांना पौष्टिक आहार (Nutritious diet) ते चविष्ट पदार्थ खायला लावतात. तज्ञांच्या मते 2 ते 5 वर्षे वयापर्यंत मुलांच्या खाण्याची विशेष काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. मात्र, याचदरम्यान लहान मुले (Children) अन्न खात नाहीत आणि त्यांना खाऊ घालताना पालकांना तारेवरची कसरत करावी लागते. अशा स्थितीत पालकांची चिंता वाढते. असे म्हटले जाते की भूक (Appetite) न लागण्याचे मुख्य कारण आजारी असणे असू शकते. काहीवेळा ही एक गंभीर समस्या बनू शकते, ज्याचा मुलांच्या किडनी आणि पोटावर परिणाम होतो. भूक न लागल्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात.

सतत आजारी पडणे

जर मुलाला भूक लागत नसेल किंवा ते अनेकदा खाणे पिणे टाळत असेल तर त्यामागील मुख्य कारण आजारपण असू शकते. जर तुमचे लेकरू वारंवार जेवणास नकार देत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक फायदेशीर ठरते. काही वेळा पोटाच्या आजारांमुळे व्यक्तीला काहीही खाण्याची इच्छा होत नाही.

मुलांची वाढ महत्वाची

जर मुलांचा विकास योग्यरित्या होत नसेल तर या स्थितीतही त्याला भूक न लागण्याची समस्या उद्भवू शकते. पहिल्या वर्षी बाळाचे वजन वेगाने वाढते, परंतु त्यानंतर त्याची वाढ मंदावते. याचे कारण कमी अन्न असू शकते, परंतु ते गांभीर्याने घेतले जाऊ नये. ही एक सामान्य समस्या आहे.

ताण

कधीकधी मुले देखील तणावग्रस्त होतात. याचे मुख्य कारण अभ्यासाचे ओझे असू शकते, परंतु इतर घटनांमुळे मुलाला तणावासारख्या गंभीर समस्या देखील उद्भवू शकतात. त्यामुळे मुले तणावग्रस्त होतात. काही मुलं तणावामुळे काही खात नाहीत. या स्थितीत त्याच्याशी आरामात बोला आणि घरातील वातावरण चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घ्या)

संबंधित बातम्या : 

Health : नियमित व्यायामामुळे वजन तर कमी होतेच शिवाय नैराश्य दूर होण्यासही मदत होते, वाचा महत्वाचे!

Health Tips : रात्री उशिरा जेवण करणं टाळा… ‘या’ त्रासापासून स्वत:चा बचाव करा…

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.