‘हे’ पेय थकवा, कमजोरी सारख्या समस्येपासून ठेवते दूर; जाणून घ्या फायदे

खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायाम न करणे वर्क फ्रॉम होममुळे घरातच बसून काम करणे, रात्री उशीरापर्यंत जागणे, सकाळी लवकर न  उठणे अशा अनेक गोष्टींमुळे सध्या आपली लाईफस्टाईल (Lifestyle)  बिघडत चालली आहे. चुकीच्या सवयींमुळे वजन वाढणे, थकवा जाणवने, कामात उत्साह नसणे अशा विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

'हे' पेय थकवा, कमजोरी सारख्या समस्येपासून ठेवते दूर; जाणून घ्या फायदे
Follow us
| Updated on: Jan 14, 2022 | 4:48 PM

खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायाम न करणे वर्क फ्रॉम होममुळे घरातच बसून काम करणे, रात्री उशीरापर्यंत जागणे, सकाळी लवकर न  उठणे अशा अनेक गोष्टींमुळे सध्या आपली लाईफस्टाईल (Lifestyle)  बिघडत चालली आहे. चुकीच्या सवयींमुळे वजन वाढणे, थकवा जाणवने, कामात उत्साह नसणे अशा विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच चुकीच्या लाईफस्टाईलमुळे तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण अनियंत्रीत होऊन तुम्हाला मधुमेह, थायरॉइड हात-पाय दुखणे, रक्तदाब यासारख्या आजारांचे प्रमाण देखील वाढले आहे. विशेष म्हणजे तरुणांमध्ये देखील हे आजार मोठ्याप्रमाणात पसरत आहेत. जगावर गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वर्क फ्रॉम  होम  (Work from Home) संकल्पनेचा उदय झाला. वर्क फ्रॉम होममुळे या समस्यांमध्ये आणखीनच वाढ झाल्याचे दिसून येते. या समस्यांचा जर दीर्घकाळ सामना करावा लागला तर तुम्ही लवकरच वृद्धत्वाकडे झुकू शकता. त्यामुळे शरीराची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. या सर्व समस्यांमधून वाचण्यासाठी शरीराला रोज योग्य प्रमाणात लागणारे पोषणतत्वे मिळणे आवश्यक असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका एनर्जी ड्रिंक्सबद्दल माहिती देणार आहोत, या ड्रिंक्समधून तुमच्या शरीराला मोठ्याप्रमाणात एनर्जी मिळू शकते.

आरोग्यवर्धक ड्रिंक बनवण्याची पद्धत

हे ड्रिंक बनवण्यासाठी चार बदाम आणि चार छुहारे आणि काही मखाने घ्या. या सर्वांना रात्रभर पाण्यात भिजू घाला. सकाळी या सर्व गोष्टीेंना पाण्यात घालून मिक्सरमधून काढा. त्यानंतर एक ग्लास दुधामध्ये हे मिश्रण टाका. परत एकदा हे मिश्रण एकजीव होईपर्यंत मिक्सरमधून काढा. जेव्हा या सर्व गोष्टी मिक्स होतील,तेव्हा हे मिश्रण प्या. जर तुम्हाला हे ड्रिक्स गोड हवे असेल तर तुम्ही त्यामध्ये आवश्यकेनुसार साखर आणि मध देखील मिसळू शकता.

हे ड्रिंक पिण्याचे फायदे

तुमच्या शरीराती आयरन, जिंक, आणि फायबरची कमी पूर्ण होते. शरीरातील कमजोरी आणि थकावट दूर होते. सोबतच तुमची पचनशक्ती देखील वाढते. हे ड्रिंक तुमच्या हाडांसाठी आणि दातांसाठी वरदान आहे. या ड्रिंकमध्ये मोठ्याप्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे तुम्ही हाड दुखीच्या त्रासांपासून दूर राहाता, तसेच दात देखील अधिक मजबूत होतात.

संबंधित बातम्या

Weight loss : वजन कमी करायचंय? घरातीलच हे पदार्थ तुम्हाला मदत करतील…

Satyamev Jayate : राष्ट्रीय प्रतीक असणाऱ्या अशोक स्तंभाच्या खाली लिहिले गेलेले सत्यमेव जयते ‘या’ ग्रंथातून घेण्यात आले, ही आहे त्यामागील कहाणी!

Double Chin | हनुवटीखालील अतिरिक्त चरबीने त्रस्त आहात? डबल चिनपासून मुक्तीसाठी 5 उपाय

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.