अल-कायदासोबत मिळून ‘मोठी कारवाई’ करण्याचा तुर्की दहशतवाद्यांचा डाव, भारत-नेपाळ सीमेवर ‘जिहादी नेटवर्क’साठी प्रयत्न

अलकायदा या दहशतवादी संघटनेच्या (Terrorist Organisation Al-Qaeda) दहशतवाद्यांना भारत-नेपाळ बॉर्डरवर (India-Nepal Border) अशांतता पसरवण्यासाठी पाठवण्यात आलंय.

अल-कायदासोबत मिळून ‘मोठी कारवाई’ करण्याचा तुर्की दहशतवाद्यांचा डाव, भारत-नेपाळ सीमेवर ‘जिहादी नेटवर्क’साठी प्रयत्न
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 3:51 PM

काठमांडू : अलकायदा या दहशतवादी संघटनेच्या (Terrorist Organisation Al-Qaeda) दहशतवाद्यांना भारत-नेपाळ बॉर्डरवर (India-Nepal Border) अशांतता पसरवण्यासाठी पाठवण्यात आलंय. माध्यमांमधील एका अहवालानुसार, भारत नेपाळ सीमीवर दहशतवादी अड्डा (Terrorists) तयार करण्यासाठी तुर्कीकडून दहशतवाद्यांना पाठवण्यात आलंय. यानंतर तुर्की (Turkey) दहशतवाद्यांनी आपलं काम सुरु केलंय (Al-Qaeda helping Turkey organization to spread terrorism on India Nepal border).

तुर्कीचे राष्ट्रपती रेचेप तय्यप अर्दोआन यांनी भारत आणि नेपाळच्या सीमावर्ती भागात दहशतवाद पसवण्याच जबाबदारी एका तुर्की संघटनेकडे दिलीय. या कामासाठी या तुर्की संघटनेला अलकायदाचीही मदत मिळत आहे. एका गुप्त रिपोर्टनुसार तुर्कीची ही संघटना नेपाळमध्ये ‘इस्लामिक संघ नेपाळ’सोबत मिळून पाय पसरत आहे.

षडयंत्रामागे तुर्की गुप्त संस्था

नेपाळमधील इस्लामिक संघ धोकादायक दहशतवाद्यांना आसरा देण्याचं काम करत आहे. त्यामुळेच ही संस्था सध्या भारतीय गुप्तचर संस्थांच्या रडारवर आलीय. तुर्कीची ही संस्था सध्या ‘जिहादी नेटवर्क’ उभं करण्याचं काम करत आहे. ‘नॉर्दिक मॉनिटर’ नावाच्या वृत्तपत्रात या दहशतवादी षडयंत्राविषयी अहवाल छापून आलाय. यात तुर्की गुप्तचर संस्था एमआयटीला या षडयंत्रामागील प्रमुख असल्याचं सांगण्यात आलंय.

‘नॉर्दिक मॉनिटर’च्या अहवालात सांगण्यात आलंय, एमआयटीने ‘The Foundation for Human Rights and Freedoms and Humanitarian Relief’ या संघटनेला भारत-नेपाळ सीमेवर दहशतवाद पसरवण्यासाठी पाठवण्यात आलंय. IHH या संस्थेचं प्रमुख लक्ष्य सध्या भारत आहे.

सीमावर्ती जिहादी नेटवर्क तयार करण्याचे IHH चे प्रयत्न

IHH भारत-नेपाळ सीमावर्ती भागात जिहादी नेटवर्क तयार करत आहे. त्यासाठी या भागातील मुस्लीम समुहांमध्ये संघटनेचा विस्तार केला जात आहे. IHH इस्लामिक नेपाळ संघासोबत मिळून काम करत आहे. त्यांना थेट तुर्कीतून पैसा पुरवला जात आहे. लुम्बिनी, नेपाळची राजधानी काठमांडू आणि सीमावर्ती सुंसारी भागात मदरसे, अनाथालय, मशिदी आणि इस्लामिक सेंटर तयार करण्याचं काम सुरु आहे.

हेही वाचा :

जम्मू-काश्मीरमधील चकमकीत लष्कर-ए- तोयबाच्या तीन अतिरेक्यांचा खात्मा; एक एसपीओ शहीद

ना सैन्य कारवाई, ना गोळीबार, अफगाणिस्तानमध्ये अजब पद्धतीने 30 तालिबानी दहशतवाद्यांचा मृत्यू, कारण काय?

आयसीसचा दहशतवादी असल्याचा आरोप, कल्याणच्या तरुणाची थेट मुंबई उच्च न्यायालयात याचिका

व्हिडीओ पाहा :

Al-Qaeda helping Turkey organization to spread terrorism on India Nepal border

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.